INDW vs BANW: महिला क्रिकेटमध्ये शेरे ए बांगला क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यात भारताला 40 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पावसामुळे हमरनप्रीत कौरच्या संघाला डकवर्थ लुईस नियमाने लक्ष्य दिले होते. पण टीम इंडिया 113 धावांवर गडगडली. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाने […]
Duleep Trophy 2023; दुलीप ट्रॉफी 2023 च्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. यासह संघाने विजेतेपदावर कब्जा केला. अंतिम फेरीत दक्षिण विभागाने पश्चिम विभागाचा 75 धावांनी पराभव केला. हनुमा विहारीच्या नेतृत्वाखाली दक्षिण विभागाचा खेळाडू विद्वत कवेरप्पा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली. दक्षिण […]
Rohit Sharma’s Record: वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये दिसला. त्याने 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 103 धावांची शतकी खेळी खेळली. रोहित शर्माचे हे कसोटी क्रिकेटमधील 10 वे शतक होते. या सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात 2 षटकार मारून भारतीय […]
Shivam Dube Asian Games 2023 Team India : BCCI ने आशियाई खेळ 2023 साठी संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचे स्वरूप टी-२० असेल. यासाठी आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यातील कामगिरी लक्षात घेऊन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात शिवम दुबेच्या नावाचाही समावेश आहे. शिवमने गेल्या आयपीएल […]
R Ashwin vs West Indies 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. लंडनमधील ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. या सामन्यात टीम इंडिया 4 वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादवसह मैदानात उतरली होती. संघात रवींद्र जडेजा हा एकमेव […]
Asian Games 2023: बीसीसीआयने सप्टेंबरमध्ये होणाऱ्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय पुरुष क्रिकेट संघाच्या नावाची घोषणा केली आहे. मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड याला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाचीही घोषणा केली आहे. आयपीएलच्या गेल्या काही हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात […]