ACC Men’s Emerging Teams Asia Cup 2023 च्या तिसऱ्या सामन्यात India A ने UAE A चा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार यश धुलने चमकदार कामगिरी केली. त्याने नाबाद शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना UAE A संघाने 50 षटकात 176 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारताने 26.3 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. […]
वेस्ट इंडिजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटीच्या पहिल्या डावात शुभमन गिल स्वस्तात बाद झाला. शुभमन गिलने 11 चेंडूत 6 धावा केल्या. जोमेल व्हॅरिकनच्या बॉलवर अॅलिक इथांजेने शुभमन गिलचा झेल टिपला. मात्र, आता भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने शुभमन गिलच्या बाद झाल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. वास्तविक, आकाश चोप्रा मानतो की शुभमन गिलच्या फलंदाजीच्या तंत्रात दोष आहे, तो क्रीजमध्ये […]
WI vs IND 1st Test : गोलदाजांनंतर फलंदाजांनी चोख कामगिरी बजावल्याने दुसऱ्याच दिवशी भारताने कसोटीवर (Team India) पकड मजबूत केली आहे. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा टीम इंडिया 2 बाद 312 धावांवर खेळत होती. सध्या टीम इंडियाकडे एकूण 162 धावांची आघाडी आहे. यशस्वीचा वेस्ट इंडिजमध्ये पराक्रम ! पहिल्या दिवशी वेस्टइंडिजचा डाव अवघ्या 150 […]
WI vs IND 1st Test: वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी घरच्या मैदानावरच भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. त्याच मैदानावर पदार्पणात यशस्वी जैस्वालने शानदार खेळी करत अर्धशतक झळकाविले आहे. यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) व रोहित शर्मा (Rohit Sharma)या सलामीवीरांनी जोरदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मजबूत स्थितीत गेला आहे. यशस्वीने पदार्पणात अर्धशतक झळकावून एक […]
Ravi Ashwin & Ravindra Jadeja Stats: भारतीय फिरकी जोडी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारताकडून कसोटी सामन्यात 486 बळी घेतले आहेत. आता रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जोडीच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅग्रा आणि जेसन गिलेस्पी […]
Faf Du Plessis Birthday: ज्या वयात बहुतेक खेळाडू निवृत्ती घेतात आणि कोचिंग किंवा कॉमेंट्री सुरू करतात. तेव्हा फाफ डू प्लेसिस धावांचा पाऊस पाडत आहे. आयपीएलमध्ये दुखापत होऊनही तो गोलंदाजांची धुलाई करताना दिसतो, हे आश्चर्यचकित करणारे होते. त्याने वर्षभरात 700 हून अधिक धावा केल्या आणि एकट्याने संघाला अनेक सामने जिंकून दिले. असे असूनही, 1984 मध्ये जन्मलेल्या या […]