विशाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने केवळ 117 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकांत हे लक्ष्य गाठले. या दणदणीत पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ही खेळपट्टी 117 धावांची नव्हती असे विधान केले आहे. सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘हे निराशाजनक […]
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या फ्रँचायझीने आता केवळ भारतातच नाही तर अमेरिकेत देखील आपला संघ बनवला आहे. अमेरिकेत एक क्रिकेट लीग (American cricket league) सुरू होणार आहे, ज्याचे नाव मेजर लीग क्रिकेट आहे. (MLC 2023) या लीगमध्ये मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाची […]
विशाखापट्टणम : तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 11 षटकांत 121 धावा करत सामना जिंकला. विशाखापट्टणममधील या विजयासह कांगारू संघाने मालिकेत पुनरागमन केले आहे. आता त्यांनी मालिका 1 -1 अशी बरोबरीत आली आहे. तिसरा आणि […]
आज विशाखापट्टणम येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर केवळ 118 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय सलामीवीर अपयशी ठरले. गेल्या सामन्यात भारतीय संघाने 39 धावांत चार विकेट्स आणि नंतर […]
मुंबई : भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यामध्ये तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) आज खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिला सामना भारताने जिंकला असून आज दुसरा सामना जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ आज मैदानात उतरला आहे. दरम्यान आज भारतीय संघात दोन महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने […]
मुंबई : महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) मुंबई संघाचा सलग पाच विजयानंतर अखेर पराभव झाला आहे. मुंबईचा विजयी रथ यूपी वॉरियर्सने (UP Warriors) रोखला आहे. या लीगच्या 15व्या सामन्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये मुंबईचा सामना यूपीशी झाला. या सामन्यात यूपी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर […]