Asia Cup 2023 : बांगलादेश आणि अफगाणिस्तान (Bangladesh-Afghanistan) हे संघ अनुक्रमे 1986 आणि 2014 पासून आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) सहभागी होत आहेत. जरी दोन्ही संघांना आशिया चषक जिंकता आलेला नसला तरी या स्पर्धेत त्यांनी मोठ्या संघांना पराभवाचा धक्का दिला आहे. बांगलादेशने आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तानसारख्या संघांना पराभूत केले आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान […]
नवी दिल्ली : आशिया चषकाचा (Asia Cup) थरार उद्यापासून म्हणजेच 30 ऑगस्टपासून सुरू होणार असून, स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली. नुकतीच आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. यात अनफिट के. एल. राहुलला (KL Rahul) संघात संधी देण्यात आली होती. यावरून आनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर आता […]
National Sports Day : मेजर ध्यानचंद यांनी हॉकीत क्रिकेटप्रमाणे डॉन ब्रॅडमन आणि फुटबॉलमध्ये पेले यांच्यासारखाच दर्जा प्राप्त केला आहे. 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशात दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. भारताच्या या महान खेळाडूचं नाव त्यांच्या मित्रांमुळे बदलले होते. मेजर ध्यानचंद यांच्या खेळाने विरोधी संघ […]
Asia Cup 2023: आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) पहिला सामना बुधवारी पाकिस्तान आणि नेपाळ (Nepal VS Pakistan) यांच्यात होणार आहे. पाकिस्तानने अलीकडेच एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तानचा 3-0 असा पराभव केला आहे. पाकिस्तानचा संघ खूप मजबूत आहे. नेपाळला पाकिस्तानचे कडवे आव्हान असणार आहे. नेपाळने गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सामना वाचवण्यासाठी ते […]
यंदाच्या वर्ल्डकप २०२३चे यजमानपद भारताला मिळाले असून त्याची सुरुवात ५ ऑक्टोबरपासून होणार आहे. त्याआधी ४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा आयोजित केला जाऊ शकतो.या रंगतदार कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्स भाग घेऊ शकतात. त्या दिवशी सर्व १० संघांचे कर्णधारही तेथे उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी, स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि गेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत […]
World Athletics Championships : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championships) स्पर्धा हंगेरीतील बुडापेस्ट येथे सुरू आहे. यामध्ये भारताच्या प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानला हरवत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने 88.17 मीटरपर्यंत भालाफेक केली. तर पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकवर राहिला. त्याला या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे […]