Delhi Wrestlers Protest : गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पहिलवान विनेश फोगाटसह अनेक पहिलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या अश्वासनानंतर हे उपोषण थांबलं होतं. भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआई) […]
Delhi Wrestlers Protest : दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी आज (दि.25) पत्रकार परिषद (Press conference)घेऊन तक्रार नोंदवून न घेण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी कारवाईची मागणी केली आहे कुस्तीपटूंच्या या […]
IPL 2023 : RR vs CSK: आयपीएलच्या 16व्या मोसमात राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळत आहे. यावेळी जयपूर येथील राजस्थान संघाच्या घरच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी या मोसमात दोन्ही संघ आमनेसामने आले […]
IPL 2023 : आयपीएल 2023 चा अर्धा हंगाम संपला आहे. परंतु अनेक मोठे फलंदाज जे पॉवरप्लेमध्ये ‘टुकटूक’ फलंदाजी करत आहेत. यामध्ये अनेकांनी बरेच डॉट बॉलही खेळले आहेत. या यादीत केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू आहेत. आम्ही तुम्हाला या आयपीएलच्या आतापर्यंतच्या टॉप 10 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी पॉवरप्लेमध्ये भरपूर डॉट बॉल […]
Boxer Kaur Singh: पद्मश्री ऑलिम्पियन बॉक्सर कौर सिंग (Kaur Singh) यांचे निधन झाले आहे. आज वयाच्या 74 व्या वर्षी हरियाणाच्या (Hariyana)कुरुक्षेत्र (Kurukshetra)जिल्ह्यातील येथील रुग्णालयात निधन झाले आहे. कौर सिंग हे पंजाबमधील संगरूर येथील खनाल खुर्द गावचे रहिवासी होते. कौर सिंग यांच्यावर आज त्यांच्या गावातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना मधुमेहाचा (diabetes)त्रास होता आणि गेल्या 2 […]
IPL 2023: मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्यावर चाहत्यांचे बारीक लक्ष असते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही फ्रँचायझी 5 वेळा चॅम्पियन झाली आहे आणि या संघाकडून सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या यांच्यासह अनेक महान क्रिकेटपटू खेळले आहेत. तेंडुलकरमुळे, त्याच्या प्रत्येक सामन्याबद्दल खूप प्रचार व्हायचा. आता पुन्हा हाच प्रचार सुरू झाला आहे. यावेळीही कारण एकच तेंडुलकर आहे. सचिन […]