- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी पदकांची लयलूट; नेमबाजीत 5 पदके, टेनिसमध्ये रौप्य
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा 2023 मध्ये (Asian Games 2023) भारतासाठी सहावा महत्त्वाचा होता. भारताने नेमबाजीत (Shooting) 5 पदके जिंकली. याशिवाय किरण बालियानने टेनिसमध्ये (Tennis) रौप्यपदक आणि महिलांच्या शॉटपुट प्रकारात कांस्यपदक पटकावले. तर स्क्वॉशच्या (Squash) महिला सांघिक स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या आता 33 वर […]
-
Asian Games 2023 : सुवर्णवेध सुरूच! रायफल शुटिंगमध्ये मिळालं गोल्ड मेडल
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताची दमदार कामगिरी सुरूच आहे. आजपासून खेळांमध्ये अॅथलेटिक्स स्पर्धांनाही सुरुवात झाली. सुरुवातीला मुलांनी वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदकावर नाव कोरलं. मुलींनीही चमकदार कामगिरी करत गोल्ड मेडलची कमाई केली. या स्पर्धेत नेमबाजीत भारताने आणखी एक सुवर्णपदक मिळवले. ऐश्वर्य प्रताप सिंह, स्वप्निल आणि अखिल यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावले. तिघांनी […]
-
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाला धक्का ! स्टार गोलंदाज संघातून बाहेर
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धा (World Cup 2023) आता अगदी जवळ येऊन ठेपलेली असतानाच ऑस्ट्रेलियाच्या (Australia) संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला ऐनवेळी संघात बदल करावा लागला. डावखुरा फिरकीपटू एश्टन अँगर अजूनही दुखापतीतून बरा झालेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी आता फलंदाज मार्नस लाबुशेन याला […]
-
World Cup 2023 : टीम इंडियाला मोठा धक्का, अष्टपैलू अक्षर पटेल संघातून बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारतात होणारा क्रिकेट विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान, वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या संघाबाबत एक मोठा अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Akshar Patel) वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळं भारतीय संघाने हा निर्णय घेतला. संघात अक्षर […]
-
Asian Games 2023 : आणखी एक ‘सुवर्ण’वेध! एअर पिस्टल प्रकारात टीम इंडिया अव्वल
Asian Games 2023 : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांचा पाऊसच पाडला आहे. आताही 10 मीटर एअर पिस्टल प्रकरात पुरुषांच्या टीमने सुवर्णपदकाचा वेध घेतला. सांगिक क्रीडा प्रकारात सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग आणि शिवा नरवाल या तिघांनी गोल्ड मेडल जिंकलं. आजच्या दिवसात भारताने एक रौप्य आणि एक […]
-
एकदिवसीय मालिका भारताने जिंकली, राजकोटमध्ये मॅक्स ‘वेल’ पुढे टीम इंडिया ‘फेल’
IND vs AUS: रोहित शर्मा आणि विराट कोहलीची चांगली सुरुवात भारताला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. राजकोट वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव केला आहे. मात्र, रोहित ब्रिगेडने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे. रोहितने गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. कोहलीने अर्धशतक झळकावले. याआधी ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. ऑस्ट्रेलियाने 352 धावा केल्या […]










