ICC ODI World Cup 2023: आशिया चषक 2023 संदर्भात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात बराच काळ वाद सुरू आहे. या स्पर्धेच्या ठिकाणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्याचवेळी, पाकिस्तान क्रिकेट संघ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये खेळणार याबाबत साशंकता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप एकदिवसीय विश्वचषक […]
IPL 2023 : कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामना युझवेंद्र चहलसाठी खास ठरू शकतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत चहल ड्वेन ब्राव्होसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. युझवेंद्र चहलच्या नावावर सध्या 142 सामन्यांत 21.60 च्या सरासरीने 183 बळी आहेत. ड्वेन ब्राव्होच्या नावावरही 161 सामन्यात 183 विकेट आहेत. आता या यादीत चहल 1 […]
CSK vs DC : चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील सामना रोमांचक होऊ शकतो. दिल्ली गुणतालिकेत तळाशी आहे. मात्र गेल्या दोन सामन्यांत त्याने सलग विजयांची नोंद केली आहे. तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. ते खूप मजबूत स्थितीत आहेत धोनी आणि वॉर्नरच्या संघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा […]
India vs Pakistan Head To Head Matches : या वर्षाच्या शेवटी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाईल. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पण भारतीय चाहते ज्या सामन्याची वाट पाहत होते त्या सामन्याची तारीख समोर आली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला महामुकाबला खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर […]
MI vs RCB : आयपीएल 2023 मध्ये, मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सहा गडी राखून शानदार विजय मिळवला. 9 मे (मंगळवार) रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला 200 धावांचे लक्ष्य दिले होते, जे यजमानांनी 17 व्या षटकात पूर्ण केले. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, त्याने 35 चेंडूत 83 धावांची खेळी केली. […]
MK Stalin Dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (M S Dhoni) म्हणजेच माहीचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. माहीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असले तरी त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये आदराचे स्थान अद्याप कायम आहे. माहीच्या चाहत्यांमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (CM MK Stalin) यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना स्टॅलिन यांनी […]