IPL 2023 Final: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023 चा अंतिम सामना गुजरातमध्ये होणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. पावसाची संततधार सुरू राहिल्यास सामन्याबाबत अनेक प्रकारचे नियम करण्यात आले आहेत. आजच्या सामन्यातील किमान 5 षटके पूर्ण होऊ शकली नाहीत, तर तो राखीव दिवशी खेळवला […]
IPL 2023 Final CSK GT Team: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा ग्रँड फिनाले आज (28 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने असतील. या चुरशीच्या सामन्याबाबत चाहत्यांच्या मनात प्रश्न असतील […]
CSK vs GT Final IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. याआधी सायंकाळी 6 वाजल्यापासून समारोप सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये रॅप कलाकार डिवाइन आणि किंग परफॉर्म करणार आहेत. त्यांच्यासोबत जोनिता गांधी आणि न्यूक्लियाही असतील. या हंगामात खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने खूप मेहनत […]
IPL 2023: आयपीएलच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. रविवारी (२८ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. जेव्हा दोन्ही संघ या सामन्यात उतरतील तेव्हा अनेक विक्रमही होतील. या मोसमातील सर्वाधिक धावा करणारा गुजरात टायटन्सचा युवा खेळाडू शुभमन गिल अनेक रेकॉर्ड मोडू शकतो. शुभमन गिलने या […]
Yashasvi Jaiswal replaced Ruturaj Gaikwad in Indian squad for World Test Championship : माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीपासून (Ravi Shastri) ते मोहम्मद कैफपर्यंत (Mohammad Kaif) सगळेच यशस्वी जयस्वालला टीम इंडियात स्थान देण्याबाबत बोलत होते. अशातच आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा 21 वर्षीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालचे (Cricketer Yashasvi Jaiswal) नशीब फळफळले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन फायनल (WTCFinal)साठी भारतीय […]
IPL 2023 : गुजरात टायटन्सने चमकदार कामगिरी करत IPL 2023 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. संघाच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुजरातच्या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. या हंगामात संघाच्या तीन गोलंदाजांनी मिळून आतापर्यंत एकूण 79 विकेट घेतल्या […]