ENG vs AFG: अफगाणिस्तानने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर इंग्लंडचा पराभव करून यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात पहिला उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 285 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडचा डाव 40.3 षटकांत 215 धावांत गुंडाळला गेला. 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानचा हा पहिला विजय आहे. इंग्लंडचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि […]
मुंबई : ऑलिम्पिक 2036 च्या आयोजनाची भारताला संधी मिळाल्यास कुठलीही कसर सोडणार नाही, कारण हे 140 कोटी भारतीयांचे स्वप्न आहे, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भारताची दावेदारी जाहीरपणे सादर केली आहे. ते मुंबईत ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलत होते. 2036 च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी अद्याप निविदा प्रक्रिया सुरू झालेली नाही, मात्र पंतप्रधान मोदी यांच्या या […]
World Cup 2023 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून (World Cup 2023) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत श्रीलंकेची (Sri Lanka) कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. या स्पर्धेत श्रीलंकेला अजून एकही सामना जिंकता आलेला नाही. अशा परिस्थितीत संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दुखापत श्रीलंकेसमोरील सर्वात मोठे आव्हान राहिले आहे. आता या दुखापतीनेच आणखी एका […]
IND vs PAK : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने चमकदार कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव 42.5 षटकांत 191 धावांत गुंडाळला. यानंतर रोहित शर्माची 86 धावांची तुफानी खेळी आणि श्रेयस अय्यरच्या 53 धावांच्या खेळीच्या जोरावर जवळपास 20 षटके शिल्लक असताना […]
IND vs PAK : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रोहित शर्माची बॅट अशी तळपली की पाकिस्तानी गोलंदाजीची पळता भुई थोडी झाली. या उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला. या विजयासह भारताने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात पराभूत न होण्याचा विक्रम कायम ठेवला. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
World Cup 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत-पाक सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचे भेदक गोलंदाजीने कंबरडे मोडले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या सामन्यात महत्वाचे दोन 2 बळी घेतले. अशा प्रकारे जसप्रीत बुमराह विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. आत्तापर्यंत बुमराहने वर्ल्ड कपमध्ये 26 विकेट घेतल्या आहेत. विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक बळी […]