Team India ICC Tournament : गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाला सातत्याने आयसीसी स्पर्धेच्या सेमीफायनल व फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 साली जिंकली होती. 2013 साली महेंद्रसिंह धोनी कर्णधार असताना इंग्लंड येथे झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारताने यजमान इंग्लंडलाच हरवून विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी […]
ICC One Day World Cup Schedule 2023: या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अहमदाबादच्या मैदानावर भारतासोबत सामना खेळण्यास संमती दिली आहे. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट संघ बंगळुरू आणि चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध आपले सामने खेळणार आहे. बीसीसीआय 27 जून रोजी मुंबईत 11:30 […]
भारतीय संघाला पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. येथे दोन्ही संघांमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या विंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक नावे समोर आली आहेत. (sarfaraz-khan-fitness-and-off-field-discipline-big-reason-for-team-india-call-up-for-west-indies-tour) मात्र एका स्टार खेळाडूला वगळण्यात आले आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा […]
MS Dhoni Candy Crush : इंडियन क्रीकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni)एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये धोनी कँडी क्रश (candy crush)खेळताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये धोनी विमानातून इकॉनॉमी क्लासमधून (Economy class)प्रवास करत आहे. त्यामध्ये धोनी आपल्या टॅबलेटवर कँडी क्रश खेळत असल्याचा पाहायला मिळाला. त्यानंतर जसजसा हा व्हिडीओ […]
Most Man Of The Match In Test Cricket For India: भारतीय कसोटी संघ गेल्या काही काळापासून अत्यंत खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. टीम इंडिया यापूर्वी 2021 टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचली होती, जिथे टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचनिमित्ताने, भारतीय संघासाठी आतापर्यंत […]
National Wrestling Federation : वादग्रस्त राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला गुवाहाटी उच्च न्यायालयाने (Guwahati High Court)स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh)यांना मोठा धक्का बसला आहे. ही निवडणूक 11 जुलै रोजी होणार होती. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ही निवडणूक आता स्थगित झाली आहे. (national-wrestling-federation-election-brijbhushan-singh-guwahati-high-court-decision) के चंद्रशेखर राव यांचे […]