AUS vs SA : वर्ल्डकपमधील (World Cup 2023) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) सुरुवात खराब झाली. टॉप ऑर्डरमधील चारही फलंदाज संघाच्या 24 धावांवर तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर डेविड मिलरने झुंजार खेळी केली. त्याने शानदार शतकही झळकविले आहे. वर्ल्डकपमधील त्याचे पहिले शतक आहे. […]
World Cup 2023 : विश्वचषक 2023च्या फायनलमध्ये (World Cup 2023) भारतीय संघ शानदार कामगिरी करत दाखल झाला आहे. आता दुसऱ्या उपांत्य फेरीत 5 वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. सलग सात सामने जिंकून ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरीत दाखल झाली. वर्ल्डकपची खराब सुरूवात झालेल्या दक्षिण आफ्रिकेनेही ७ विजय मिळवले आहेत. त्यामुळे कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर अंतिम फेरीत […]
मुंबई : भारताने वर्ल्ड-कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर (Ind vs NZ) 70 रन्सने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची शतकी खेळी आणि मोहम्मद शमीच्या सात विकेट्सच्या मोबदल्यात भारताने हा विजय नोंदविला. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले […]
Mohammed Shami Life Story: जर मला माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नसता तर मी क्रिकेट सोडले असते. तीनवेळा आत्महत्येचा विचार माझ्या मनात आला. (India Vs New Zealand) माझे घर 24 व्या मजल्यावर होते आणि माझ्या कुटुंबाला भीती होती की, मी आमच्या इमारतीवरून उडी मारेन, हे शब्द होते भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचे (Mohammed Shami). हा तो […]
Anushka Post For Virat Kohli: विराट कोहलीने (Virat Kohli) भारत- विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान त्याचे 50 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले आहे. (World Cup) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील उपस्थित होती. आपल्या पतीचे यश पाहून खूप उत्साहित आणि […]
IND vs NZ : भारताने वर्ल्ड-कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर (Ind vs NZ) 70 रन्सने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळी आणि शमीच्या सात विकेट्सच्या मोबदल्यात भारताने हा विजय नोंदविला. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर फायनलमध्ये जाण्याचं न्यूझीलंडचं स्वप्न भंगलं आहे. या विजयानंतर भारतीय संघावर […]