Virat Kohli Record : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 20 जुलैपासून त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. विराट कोहलीसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण हा सामना खेळून विराट आपल्या नावावर आणखी एक विक्रम केला आहे. या सामन्यासाठी मैदानावर पाऊल ठेवताच कोहली टीम इंडियासाठी 500 आंतरराष्ट्रीय […]
Runner Avinash Sable Selected for 2024 Olympics: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याचा धावपटू अविनाश साबळे याची 2024 साली पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेने आपले नाव ऑलिम्पिकसाठी कन्फर्म केले आहे. अविनाश साबळेने रविवारी पोलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये […]
Prize Money Comparison For Grand Slam And IPL Winner: क्रीडा जगतात अशा काही घटना आहेत ज्यात विजेत्याला मिळणारी रक्कम इतर स्पर्धांपेक्षा जास्त आहे. जगातील प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील विजेत्याला मिळालेली बक्षीस रक्कम पाहिली तर ती इतर स्पर्धांपेक्षा जास्त असेते. विम्बल्डन 2023 मध्ये बक्षिसाच्या रकमेतही यावेळी 11 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, क्रिकेटमध्ये आयपीएल आणि […]
Wimbledon 2023 Winner: विम्बल्डनला यंदा नवा बादशहा मिळाला आहे. स्पेनच्या कार्लोस अल्काराझने जोकोविचचा पराभव करत विम्बल्डन 2023 चे विजेतेपद पटकावले. पाच सेटच्या लढतीत अल्काराझने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जोकोविचचा 6-1, 6-7(6), 1-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. यासह अल्काराझने फ्रेंच ओपनमधील जोकोविचच्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी जोकोविचने अल्काराझचा पराभव करून फ्रेंच ओपनचे […]
INDW vs BANW: महिला क्रिकेटमध्ये शेरे ए बांगला क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यात भारताला 40 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पावसामुळे हमरनप्रीत कौरच्या संघाला डकवर्थ लुईस नियमाने लक्ष्य दिले होते. पण टीम इंडिया 113 धावांवर गडगडली. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाने […]
Duleep Trophy 2023; दुलीप ट्रॉफी 2023 च्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. यासह संघाने विजेतेपदावर कब्जा केला. अंतिम फेरीत दक्षिण विभागाने पश्चिम विभागाचा 75 धावांनी पराभव केला. हनुमा विहारीच्या नेतृत्वाखाली दक्षिण विभागाचा खेळाडू विद्वत कवेरप्पा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली. दक्षिण […]