World Cup Final : प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (World Cup Final) दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला तीन धक्के दिले. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट दुसऱ्या षटकात 16 धावांवर पडली. मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला स्लिपमध्ये झेलबाद केले. वॉर्नरला तीन चेंडूत केवळ सात धावा करता आल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पाचव्या षटकात 41 धावांवर पडली. मार्शला […]
IND vs AUS Final : विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने (IND vs AUS Final) ऑस्ट्रेलियाला 241 धावांचे आव्हान दिले. या सामन्यासाठी देशातील कोट्यावधी चाहत्यांच्या शुभेच्छा टीम इंडियाच्या पाठिशी होत्या. राजकारणी मंडळींनी एकदिलाने पाठिंबा दिले. राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक भाजप आणि काँग्रेसचे सूरही यानिमित्ताने जुळल्याचे दिसून आले. विश्वास ठेवणं तसं कठीणच पण, भाजपनं केलेलं एक ट्विट […]
World cup 2023 : विश्वचषक स्पर्धेचा (IND vs AUS Final) अंतिम सामना भारतीय संघासाठी आतापर्यंत खूपच वाईट राहिला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (IND vs AUS) 50 षटकांत 240 धावांवर केल्या आहेत. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 धावा केल्या. विराट कोहलीने 54 आणि रोहित शर्माने 47 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रोलियासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान […]
कपिल देवच्या नेतृत्वात भारताने 1983 चा वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण होते. राष्ट्रपतींपासून प्रत्येक सामान्य माणूस आनंदी होता. पण एक माणूस काहीसा दुःखी होता. रागात होता. त्याला बदला घ्यायचा होता. त्याला बदला घ्यायचा होता त्या नकाराचा आणि त्या नाकारामागे दडलेल्या गोऱ्या राष्ट्रांच्या क्रिकेटमधील वर्चस्वाचा. तो भारतात (India) आला आणि कामाला लागला. पुढच्या तीन वर्षात […]
IND vs AUS Final : विश्वचषकातील अंतिम सामना अहमदाबाद येथील (IND vs AUS Final) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा संघ प्रथम फलंदाजी करत असून भारताची अवस्था खराब झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा बाद झाले आहेत. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजी करत […]
World Cup Final : आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना (World Cup Final) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथे सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंत अनेक विक्रम झाले आहेत. या क्रमवारीत टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohali) नावावर आणखी एक कामगिरी जमा झाली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50 हून अधिक […]