Virat Kohli Enters Top 5 Highest Run Scorers In International Cricket: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खूप खास बनवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्रिनिदाद कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली नाबाद ८७ धावांवर खेळत होता. या खेळीसह तो आता जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंच्या यादीत सामील झाला […]
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा 100 वा कसोटी सामना आहे? त्याचवेळी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला मोमेंटो दिला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये […]
IND vs WI: पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्याच वेळी, आता दोन्ही संघ दुसऱ्या कसोटीसाठी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आमनेसामने आहेत. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया प्रथम फलंदाजी करेल. वेगवान […]
Ashes 2023: मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ 317 धावांत गारद झाला आहे. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियासाठी केवळ 2 फलंदाजांनी पन्नास धावांचा आकडा पार केला. कांगारू संघाकडून मार्नस लॅबुशेनने 115 चेंडूत 51 धावा केल्या. तर मिचेल मार्शने 60 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. याशिवाय ट्रॅव्हिस हेडने […]
आपल्या देशात क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमचा भाग व्हायचे असते. कदाचित त्यामुळेच मैदानाबाहेर ड्रेसिंग रूममध्ये काय होते हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांनाही असते. 2000 च्या दशकात आणि 2010 च्या सुरुवातीच्या काळात, सोशल मीडियाने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये चालू असलेल्या घडामोडींची फारशी माहिती दिली नाही, परंतु आजकाल प्रशिक्षक-कर्णधारांच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रेरक भाषणे आणि उत्सवांच्या […]
Virat Kohli 500th International Match: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कारकिर्दीतील आणखी एक खास टप्पा गाठणार आहे. कोहली मैदानावर खेळेल तेव्हा त्याच्या कारकिर्दीतील हा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. ही कामगिरी करणारा तो भारताचा चौथा खेळाडू ठरणार आहे. या खास प्रसंगी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कोहलीचे […]