IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर आला आहे. चौथ्या दिवशी टीम इंडियाने वेस्ट इंडिजला विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत कॅरेबियन संघाने 2 बाद 76 धावा केल्या आहेत. आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 8 विकेट्स घ्यायच्या आहेत, […]
Emerging Teams Asia Cup 2023 Final : इमर्जिंग टीम्स आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये पाकिस्तान अ ने भारत अ संघाचा 128 धावांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने विजेतेपदावर कब्जा केला. प्रथम फलंदाजी करताना संघाने भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव 224 धावांवर आटोपला. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 61 धावा केल्या. अभिषेक […]
IND A vs PAK A: इमर्जिंग टीम्स आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान अ विरुद्ध भारत अ खेळाडू साई सुदर्शन 29 धावांवर बाद झाला. सुदर्शनची विकेट वादात सापडली आहे. यावर टीम इंडियाच्या चाहत्यांनी आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी खराब अंपायरिंगचा आरोप केला. सुदर्शनला नो बॉलवर आऊट घोषित करण्यात आले असे त्याचे मत […]
Emerging Asia Cup 2023 Final: इमर्जिंग टीम्स आशिया चषक 2023 चा अंतिम सामना भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात कोलंबो येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान अ संघाने भारत अ संघाला 353 धावांचे लक्ष्य दिले. पाकिस्तानकडून तैयब ताहिरने शानदार शतक झळकावले. त्याने 108 धावांची खेळी खेळली. साहिबजादा फरहानने 65 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. […]
Chirag Shetty And Satwiksairaj Rankireddy: कोरिया ओपनमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या भारतीय जोडीने पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या पहिल्या क्रमांकाच्या जोडीचा 17-21, 21-13, 21-14 असा पराभव करून कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले. फाईलमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकिरेड्डी यांना फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो या जगातील नंबर वन इंडोनेशियन जोडीने आव्हान दिले […]
Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये रविवारी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता दिग्गज कुस्तीपटू रवी दहियाचे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत जाण्याचे स्वप्न भंगले आहे. 57 किलो वजनी गटात रवीला आतिश तोडकरने पराभूत केले. आतिशने दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये अव्वल भारतीय कुस्तीपटूला हरवून खळबळ उडवून दिली. रवी दहिया नुकतेच भारतीय कुस्ती महासंघाचे निर्वासित अध्यक्ष […]