T20 World Cup : 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या तारखांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा 4 ते 30 जून दरम्यान होणार आहे. यादरम्यान 27 दिवसांत एकूण 55 सामने होतील. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच या स्पर्धेत 20 संघ खेळताना दिसणार आहेत. क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात प्रथमच आयसीसी आपल्या कोणत्याही […]
WRESTLING ELECTIONS: महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने वादात सापडलेले भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी रविवारी (30 जुलै) एक बैठक बोलावली आहे. त्यांची ही बैठक भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. ब्रिजभूषण सिंह आणि त्यांचा मुलगा करण सिंह या निवडणुकीपासून लांब राहणार आहे पण त्यांचे पॅनल […]
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जो रूटने स्लिपमध्ये अप्रतिम झेल टिपला. ऑस्ट्रेलियाचा सेट बॅट्समन मार्नस लबुशेनला झेल घेतल्याने पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. मार्क वुडला हे यश मिळाले. आता त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (eng vs aus 5th ashes test match joe root take one handed stunner catch of marnus labuschagne […]
अॅशेस मालिकेतील 2023 चा पाचवा आणि शेवटचा सामना लंडनमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी स्टुअर्ट ब्रॉडने इतिहास रचला. अॅशेसमध्ये 150 विकेट घेणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. यामध्ये त्याने सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. इंग्लंडने पाचव्या सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 283 धावा केल्या होत्या. आता ऑस्ट्रेलियन संघ पहिला […]
T20 World Cup 2024: 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता फेरीतील हा एकमेव संघ आहे आणि स्पर्धेसाठी पात्र ठरणारा 15 वा संघ ठरला आहे. पापुआ न्यू गिनीने शुक्रवारी फिलिपाइन्सचा 100 धावांनी पराभव करत ही कामगिरी केली. (papua new guinea qualifies for t20 world cup […]
Bhuvneshwar Kumar Team India: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. भुवनेश्वरने नोव्हेंबर 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. भुवनेश्वरने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमध्ये बदल केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. अनेक ट्विटर हँडलने भुवनेश्वरच्या […]