IPL Auction : पुढील वर्षात होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धांसाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी (IPL Auction) दुबईत होणार आहे. या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊसच पडणार आहे. आयपीएलकडून (IPL 2024) अद्याप अधिकृत माहिती दिली गेली नसली तरी या लिलावात एकूण 1166 खेळाडू सहभागी होतील अशी चर्चा आहे. मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, डेरिल मिशेल, रचिन […]
IND vs AUS 4th T20I : टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने काल चौथ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव (IND vs AUS 4th T20I) करत मालिका विजय साकारला. या सामन्यात भारतीय संघाने 175 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करणयासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघाला फक्त 154 धावाच करता आल्या. या विजयामुळे विश्वचषक गमावल्याचे […]
India Vs Australia 4th T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील रायपूर येथे झालेला चौथा सामना भारताने (India ) जिंकला आहे. याचबरोबर या मालिकेत भारताने 3-1 ने आघाडी घेत मालिकाही जिंकली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तिसरी टी-20 मालिका जिंकली आहे. ‘पैसे दे नाहीतर जुनी केस पुन्हा उघडतो’; लाच मागणं ED अधिकाऱ्याच्या अंगलट… प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची चांगली […]
IND vs AUS 4th T20I : पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत सुरुवातीचे दोन सामने जिंकत टीम इंडियाने (IND vs AUS 4th T2oI) आघाडी घेतली आहे. तर तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिका विजयापासून (India vs Australia) भारताला रोखले आहे. आता या मालिकेतील चौथा टी 20 सामना आज (1 डिसेंबर) जयपूर येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारत […]
IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची (India) घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीत आज निवड समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत T20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बैठकीत निवड समितीने कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विरोट कोहलीला(Virat Kohli) एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये विश्रांती […]
T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. युगांडा क्रिकेट संघ (Uganda Cricket Team)टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) साठी पात्र ठरला आहे. तर दुसरीकडे झिम्बाब्वे संघ (Zimbabwe team)टी-20 वर्ल्डकप 2024 साठी अपात्र ठरला आहे. झिम्बाब्वे संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. युगांडाच्या दिलखेचक कामगिरीमुळेच झिम्बाब्वेला या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेरचा रस्ता […]