IND vs WI : पहिल्या दोन टी 20 सामन्यात सपाटून मार खाल्लेल्या टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात मात्र विजय मिळवत कमबॅक केले. या सामन्यात भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत 159 धावा केल्या होत्या. या […]
Income Tax Return 2022-23: बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून ओळखले जाते. आयपीएल सुरु केल्यापासून बीसीसीआयचा महसूल देखील अनेक पटींनी वाढला आहे. याचा फायदा भारत सरकारच्या तिजोरीवरही झाल्याचे दिसून आले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. बीसीसीआयने 2021-22 या आर्थिक वर्षात 1,159 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. […]
IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील आपले आव्हान टिकण्यासाठी भारतीय संघ तिसऱ्या टी-20 सामन्यात मैदानात उतरला आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने पहिला सामना 4 धावांनी आणि दुसरा सामना 2 विकेटने जिंकला. आता वेस्ट इंडिजला 5 सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. हा सामना सुद्धा […]
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजल्यापासून गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. पहिले दोन T20 गमावलेली टीम इंडिया आजही हरली तर मालिका गमवावी लागेल. अशा परिस्थितीत हा सामना भारतीय संघासाठी करा किंवा मरोपेक्षा कमी नाही. […]
Asian Champions Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत दक्षिण कोरिया संघावर 3-2 अशी मात करत दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संघाने सलग चौथ्या वेळेस उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यात नीलकांता शर्मा याने फिल्ड गोल करत सहाव्या मिनिटालाच आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या […]
IND vs WI: टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर 2 गडी राखून मात केली. टीम इंडियाचा या मालिकेतील सलग दुसरा पराभव. प्रथम फलंदाजी करताना भारताने 153 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 18.5 षटकांत 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून तिलक वर्माने अर्धशतक झळकावले. भारताकडून हार्दिक पांड्याने 3 बळी घेतले. युझवेंद्र चहलने 2 […]