Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मोठा उलटफेर केला आहे. आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईचा कर्णधार बनवण्यात आला आहे. याबाबत मुंबई इंडियन्सने अधिकृत घोषणा केली आहे. आयपीएल 2024 पूर्वी मुंबईने पांड्याचा ट्रेड केला होता. पांड्या याआधी गुजरात टायटन्सकडून खेळत होता. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातही […]
India Women vs England Women : महिला क्रिकेट टीम भारत आणि इंग्लंड (INDW vs ENGW) यांच्यात मुंबईत कसोटी सामना खेळला जात आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 136 धावांवर गडगडला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने (Deepti Sharma) 5 विकेट घेतल्या. स्नेह राणाला 2 विकेट […]
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. संपत कुमार असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव असून, हे प्रकरण आयपीएल 2013 मध्ये उघडकीस आलेल्या सट्टेबाजी प्रकरणाशी संबंधित असून, त्यावर कोर्टाने वरील निर्णय दिला आहे. (Madras high court sentences IPS officer Sampath […]
MS Dhoni Seven Number Jersey Retired : क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) निवृत्तीनंतर ज्या पद्धतीने सन्मान केला. त्याच पद्धतीने आता कॅप्टन कुल म्हणून परिचित असणाऱ्या महेंद्र सिंगचाही सन्मान BCCI कडून केला जाणार आहे. सचिनच्या निवृत्तीनंतर त्याची 10 नंबरची जर्सी निवृत्त करत ती कोणताही खेळाडू परिधान करू शकणार नाही असा निर्णय घेतला […]
Kuldeep Yadav : टीम इंडियाने काल शानदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA) संघाला धूळ चारली. दमदार फलंदाजी आणि तितकीच धारदार गोलंदाजी असं मिश्रण जुळून आलं आणि आफ्रिकेचा पराभव करण्यात यश मिळालं. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या यशात फिरकीपटू कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) मोठा वाटा राहिला. या सामन्यात कुलदीपने मोठा इतिहास […]
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी करत शानदार शतक झळकविले आहे. सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) अवघ्या 55 चेंडूत शतक झळकवत आपल्या टी-20 कारकीर्दीतील चौथे शतक झळकविले आहे. या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर 201 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तर भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आफ्रिकेचे चार फलंदाज झटपट […]