Ishan Kishan: दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला (Team India) आणखी एक धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि दीपक चहर हे कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. त्यानंतर आता भारतीय संघाला तिसरा झटका बसला आहे. फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) हा कसोटी संघातून बाहेर झाला आहे. वैयक्तिक कारणामुळे त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. […]
IND vs SA : एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) 8 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 116 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने अवघे 2 गडी गमावून सामना जिंकला. प्रथम गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी धातक गोलंदाजी केली. त्यानंतर साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी […]
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यांचा हा निर्णय अंगलट आला आहे. अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान (Avesh Khan) यांच्या घातक गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचे […]
IND vs SA ODI Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर आजपासून एकदिवसीय (IND vs SA 1st ODI) क्रिकेट सामने सुरू होत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज पहिला सामना होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू त्यांच्या नेहमीच्या हिरव्या रंगाच्या जर्सीत दिसणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या अंगात गुलाबी रंगाच्या जर्सी दिसतील. हा निर्णय […]
IND vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर आजपासून एकदिवसीय (IND vs SA 1st ODI) क्रिकेट सामने सुरू होत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज पहिला सामना होत आहे. या सामन्याची तयारी दोन्ही संघांकडून केली जात आहे. सामना सुरू होण्याआधी टीम इंडियाचा कर्णधारी केएल राहुल (KL Rahul) याने मोठा खुलासा […]
Hardik Pandya : आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार असून या लिलावापूर्वी एका बातमीने मोठी खळबळ उडाली आहे ती म्हणजे मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार बनवले आहे. मुंबई इंडियन्सने नुकतेच हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले होते आणि तेव्हापासूनच त्याच्याकडे कर्णधार जाईल, असे मानले […]