ICC ODI Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केल्यापासून भारतीय फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) जबरदस्त लयीमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे तो आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला होता. मात्र आता पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Aazam) पुन्हा एकदा वनडेमधला नंबर वन फलंदाज बनला आहे. बाबरने शुभमन गिलचा नंबर वनचा मुकुट हिसकावून घेतला आहे. याशिवाय […]
Mohammed Shami : यंदा देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार (Khel Ratna Awards) बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. तर स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीचाही (Mohammed Shami) अर्जुन पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे. हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 9 जानेवारीला प्रदान […]
Anushka Sharma: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. मात्र अनुष्का आणि विराटने (Virat Kohli) अद्याप याची पुष्टी केलेली नाही. मात्र, हे वृत्त अफवा असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती प्रेग्नेंसीबद्दल बोलताना दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर (social […]
Ind Vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND Vs SA) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज सेंट जॉर्ज पार्क, गाकबेर्हा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने (Adam Markram) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 46.2 षटकात 211 धावांपर्यंत पोहचली. आफ्रिकेला […]
Pat Cummins : क्रिकेट लीगच्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली यंदा लागली आहे. पॅट कमिन्सला हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) पॅट कमिन्सचा (Pat Cummins) काही मिनिटांत विक्रम मोडला आहे. दिल्लीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर पहिली बोली लावली. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. अखेर कोलकाताने स्टार्कला […]
T20 League : टी 20 क्रिकेट स्पर्धांसाठी आज दुबईत खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली. लिलावात पहिलाच (T20 League) खेळाडू राजस्थान संघाने मोठी बोली लावून खरेदी केला. रोव्हमन पॉवेलने त्याच्यासाठी एक कोटींची बेस प्राइस निश्चित केली होती. मात्र राजस्थानने त्याच्यासाठी 7.40 कोटी रुपये खर्च करून त्याला संघात घेतले. लिलाव सुरू झाल्यानंतर विकला जाणारा पॉवेल हा पहिलाच खेळाडू ठरला […]