IND vs SA Boxing Day Test Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना (IND vs SA Boxing Day Test Match) आजपासून सुरू होणार आहे. या सामन्यात विराट कोहली, जसप्रित बुमराह यांच्यासारखे खेळाडू कमबॅक करतील. रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसेल. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी प्रसिद्ध कृष्णाला मिळू शकते. […]
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका (Test series) 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. टी-20 मालिका अनिर्णित ठेवल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिकेत यजमानांचा 2-1 असा पराभव केला. यानंतर आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma)नेतृत्वाखालील भारतीय संघाचे लक्ष दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचं असणार आहे. दक्षिण आफ्रिकेत […]
Brijbhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांनी कुस्तीपटू साक्षी मलिकने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून नुकतेच पायउतार झालेले संजय सिंह त्यांचे निकटवर्तीय नाहीत. Sanjay Singh यांची हकालपट्टी केली; कुस्तीपटूंसमोर सरकार झुकलं, पण कारणं वेगळीच.. ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, […]
Sanjay Singh : कुस्तीपटूंनी अखेरची निर्वाणीची विनवणी केली. कुस्ती सोडली, पद्मश्री परत केला. पण या लढ्याला अखेर यश आलं असं म्हणावं लागेल. कारण पहिलवांनांच्या अश्रुंनंतर सरकारने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि लैंगिक शोषणाचे आरोप झालेले ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांची निकटवर्तीय असलेले भारतीय कुस्ती संघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी […]
India Women Beat Australia Women 1st First Time In Test : भारतीय महिला क्रिकेट टीमने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. महिलांच्या संघाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने (INDW vs AUSW) धूळ चारली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने चौथ्या डावात 75 धावा करत सामना जिंकला. याआधी भारतीय संघाने टेस्ट क्रिकेटमध्ये कधीही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला नव्हता. आता मात्र […]
Sanjay Singh : संजय सिंह (Sanjay Singh ) यांची भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुस्तीपटूंनी प्रचंड विरोध केला होता यादरम्यान आता क्रीडा मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाची संपूर्ण कार्यकारणी निलंबित करण्यात आले आहे. साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली… WFI म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ […]