IND vs PAK Hockey : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना काल पावसामुळे रद्द झाला त्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली. तरीही भारत जिंकल्याचा आणि पाकिस्तावर विजय मिळवल्याचा आनंद देशवासियांना साजरा करता आला. होय, पण हे घडलं हॉकीच्या मैदानात. भारतीय हॉकी (IND vs PAK Hockey) संघाने पाकिस्तानला लोळवून पुरुष हॉकी फाइव्ज आशिया चषकावर नाव कोरले. या […]
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. यासह पाकिस्तानचा संघ तीन गुणांसह सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, भारत नेपाळकडून पराभूत झाल्यास आशिया चषकातून बाहेर पडेल. अशा परिस्थितीत सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला नेपाळविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा […]
IND vs PAK: भारतीय संघ 48.5 षटकांत सर्वबाद 266 धावांवर आटोपला. भारताकडून इशान किशनने 82 धावांची तर हार्दिक पांड्याने 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. शेवटी जसप्रीत बुमराहनेही 16 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी सर्व 10 विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदीने 4 बळी घेतले. तर नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या […]
IND vs PAK : श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक 2023 चा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघ पूर्ण ताकदीने खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. प्लेइंग इलेव्हन […]
Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये आज (दि.2) कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपरहिट सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारताची अनुभवी फलंदाजी आणि पाकिस्तानची भक्कम गोलंदाजी पाहण्यास मिळणार असून, सामन्यापूर्वी जाणून घेऊया दोन्ही संघाचा ताकद आणि कमजोरी काय आहे त्याबद्दल. (Asia Cup India Pakistan Match Update) IND vs PAK : भारत-पाकिस्तान […]
India vs Pakistan, Asia Cup 2023 : उद्या होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील हाय होल्टेज सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (India vs Pakistan) रंगतदार असा हा सामना पल्लेकेले स्टेडियममध्ये पार पडणार आहे. (IND VS PAK) तसेच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानच्या टीमने आशिया चषकाची सुरुवात जोरदार दणक्यात केली आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यामध्ये नेपाळचा २३८ […]