IND vs SA : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या (IND vs SA) डावात भारताचा संघ सपशेल अपयशी ठरला. पहिल्या डावात आफ्रिकेला 55 धावांवर ऑलआऊट केलं. नंतर टीम इंडियाने (India vs South Africa) सुरुवातही दमदार केली. 4 बाद 153 अशी धावसंख्या होती. तिथून पुढे मात्र अवघ्या 11 चेंडूत 6 गडी गमावून संघ ऑलआऊट झाला. […]
IND vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी (IND vs SA 2nd Test) सामन्यात विकेट्सचा पाऊसच पडला. या सामन्यात एकाच दिवसात तब्बल 23 विकेट्स पडल्या. कसोटी क्रिकेटमधील 146 वर्षांच्या इतिहासात फक्त चार वेळेस घडला आहे ज्यावेळी एका दिवसात 23 पेक्षा जास्त विकेट्स पडल्या. आता केपटाऊन येथे सुरू असलेला भारत आणि […]
IND VS SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यात केपटाऊनमध्ये खेळली जात असलेली दुसरी कसोटी पहिल्याच दिवशी ऐतिहासिक ठरली आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघ ऑलआऊट झाले. मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) घातक गोलंदाजी पुढं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या शेवटच्या 6 विकेट केवळ 11 […]
IND vs SA 2nd Test : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आजपासून (बुधवार) दुसरा कसोटी (IND vs SA 2nd Test) सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील मैदानावर दुपारी दोन वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला होता. त्यामुळे आता हा शेवटचा कसोटी सामना जिंकून बरोबरी करण्याचा संघाचा प्रयत्न […]
INDW vs AUSW : 2024 च्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून (INDW vs AUSW) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 190 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप झाला आहे. 2007 पासून भारताला आपल्याच घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला […]
Usman Khawaja : भारतातील अनेक प्रसिद्ध क्रिकेटर कोणतीही राजकीय आणि सामाजिक भूमिका घेताना दिसत नाही. पण ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) थेट आयसीसीला नडला आणि लढला. इस्रायल-हमास युद्धावरुन (Israel-Hamas war) ख्वाजाने गाझा आणि पॅलेस्टाईनमधील पीडितांच्या बाजूने नेहमी आवाज उठवला आहे. यावरुन त्याचे आयसीसीसोबतही जोरदार भांडण झाले आहे. आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी […]