Asia Cup 2023:भारताचा सलामीवीर केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलचा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो. साखळी फेरीतील पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. आता केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त होताच, संजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. संजू सॅमसनची आशिया चषकासाठी संघात राखीव यष्टीरक्षक म्हणून […]
Asia Cup 2023: आशिया कपच्या सुपर 4 फेरीत आज बांगलादेशचा सामना श्रीलंकेशी होत आहे. हा सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे दुपारी 3.00 वाजता सुरू झाला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्तफिजुर रहमानला बांगलादेशच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. आजचा सामना बांगलादेशसाठी ‘करा किंवा मरो’ अशी परिस्थिती आहे, कारण बांगलादेशने […]
Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणार्या आशिया कपच्या सुपर-4 सामन्यासाठी (Asia Cup Super-4) आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) नियमात बदल केला आहे. रविवारी (10 सप्टेंबर) सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास सामना राखीव दिवशी पूर्ण होईल. यापूर्वी आशिया चषक स्पर्धेत राखीव दिवस नव्हता. एसीसीने आज दोन्ही संघांमधील सामन्यासाठी हा नियम केला आहे. […]
MS Dhoni With Donal Trumph : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची (MS Dhoni) क्रेज केवळ भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगात आहे. यात अनेक दिग्गज कलाकार, राजकारण्यांचाही समावेश आहे. याचाच प्रत्यय बलाढ्य अशा अमेरिकेत आला असून, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trumph) यांनी धोनीला स्वतः आमंत्रित करत त्याच्यासोबत गोल्फ खेळल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. […]
Aus vs SA : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार अनुभवण्यास मिळाला. कठीण काळातही संयम आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघावर मात कशी करायची याचं उदाहरण कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने दाखवून दिले. संघाची बिकट स्थिती झाली होती. 113 धावांवर 7 गडी बाद झाले होते. आता काय सामना जिंकणार, अशाच प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या तोंडी […]
विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली असून यंदा भारत विश्वविजेता होईल का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात धुसमटत आहे, भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ खेळणार आहे, त्यामुळे रोहित सेना 2011 ची पुनरावृत्ती करु शकतो का? असा सवाल माजी क्रिकेपट्टू युवराज सिंगने केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना माजी क्रिकेटपट्टू वीरेंद्र सेहवागने भारतीय […]