Asia Cup 2023: आशिया कप मध्ये आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर-4 टप्प्यातील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हन मध्ये एक बदल केला असून शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर […]
Ind Vs Sri-lanka Asia Cup 2023 : सतततच्या पावसाच्या व्यत्ययानंतरही अखेर भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 228 धावांच्या फरकाने मोठा पराभव केला. सुपर 4 मधील भारताचा हा पहिलाच सामना होता. त्यानंतर आज (दि.12) भारतीय संघाचा मुकाबला श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास त्याच अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु, सुपर 4 मधील […]
KL Rahul: काल भारत आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) चांगलीच मॅच रंगली होती. कोणीही कल्पना केली नव्हती, अशी गोष्ट कालच्या मॅचमध्ये घडली. (Social media) ते म्हणजे सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) जावई के. एल. राहूलने (KL Rahul) शतक ठोकले आहे. गेल्या काही दिवसापासून के. एल. राहूल खराब फॉर्म मध्ये आहे, अशी जोरदार चर्चा सुरु होती. […]
Asia Cup 2023 : आशिया चषकातील सुपर 4 मध्ये भारताने पाकिस्तानचा (Asia Cup 2023) तब्बल 228 धावांनी पराभव केल्यानंतर टीम इंडियासाठी (Team India) आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा हा मोठा विजय आहे. यामुळे नेट रनरेटच्या बाबतीत भारताला मोठा फायदा झाला आहे. पाकिस्तानचे (Pakistan) मात्र नुकसान झाले आहे. या विजयानंतर टीम इंडियाला दोन […]
IND vs PAK Asia Cup : आशिया चषकातील सुपर 4 मध्ये भारताने पाकिस्तानचा तब्बल 228 धावांनी पराभव केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने पाकवर सर्वात मोठा विजय मिळविला आहे. भारताने पाकसमोर विजयासाठी 357 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु प्रत्युत्तरात पाकिस्तान 32 षटकांत केवळ 128 धावाच करू शकला आहे. पाकचे आठ गडी बाद झाले. नसीम शाह आणि […]
Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या सुपर-4 मध्ये पोहोचलेले सर्व संघ विजेतेपदाच्या शर्यतीत स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा पुढील सामना 11 सप्टेंबर म्हणजे उद्या श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना राखीव दिवसांपर्यंत गेल्याने भारतीय संघाला सलग तीन दिवस मैदानात उतरावे लागणार आहे. हे वेळापत्रक भारतीय खेळाडूंसाठी व्यस्त […]