World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाला काही दिवस बाकी असतानाच पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात भारताविरुद्ध खेळताना नसीम शाहला दुखापत झाली होती. यानंतर तो श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानकडून शेवटचा सुपर 4 सामनाही खेळू शकला […]
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता व्यावसायिक क्षेत्रात आपली नवी इनिंग सुरु करणार आहे. गांगुली पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर येथील सालबोनी येथे पोलाद कारखाना सुरू करणार आहे. स्पेनमधील माद्रिदमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्याने स्वतः ही घोषणा केली. (Saurabh Ganguly to set up steel plant at Salboni in Paschim Medinipur, West Bengal.) पोलाद […]
Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेतील बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला असला तरी संघाने (Asia Cup 2023) फायनलचं तिकीट आधीच पक्कं केलं आहे. उद्या (रविवार) भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या सामन्याआधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याला तातडीने कोलंबोला दाखल […]
IND vs BAN Asia Cup : आशिया कपमधील सुपर चारमधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला आहे. रोमहर्षक सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला 259 धावांवर रोखले आहे. बांगलादेशने भारतासमोर 266 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून शुभमन गिलने 121 धावांची खेळी केली. परंतु गिल बाद झाल्यानंतर सामना बांगलादेशच्या बाजूने झुकला. अक्षर पटेल […]
Heinrich Klaasen: ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीतील फलंदाज हेनरिच क्लासेनने तुफान खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजांचे पिसे काढत क्लासेनने 57 चेंडूत आपले शतक झळकविले. क्लासेनच्या 83 चेंडूत 174 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तब्बल 416 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्याचबरोबर आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर पुन्हा एकदा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही नोंदविला आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्द सर्वाधिक वेगाने […]
आशिया कपमधील सुपर चारमधील शेवटची लढत भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवली जात आहे. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होत आहे. बांगलादेशने भारतासमोर 266 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशी फलंदाजांनी शरणागती पत्करली होती. त्यामुळे अवघ्या 60 धावांत बांगलादेशचे चार फलंदाज तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर शाकिब अल हसन आणि तौहिद ह्दोय यांनी […]