ICC ODI Ranking: आयसीसीने वनडे क्रिकेटमधील फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा सलामीवीर शुभमन गिलने बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान गाठले आहे. त्याच्याशिवाय आणखी दोन भारतीय फलंदाजांचा टॉप-10 मध्ये समावेश आहे. जानेवारी 2019 नंतर प्रथमच तीन भारतीय फलंदाजांचा वनडे क्रमवारीतील टॉप-10 यादीत समावेश झाला आहे. शुभमन गिल व्यतिरिक्त कर्णधार रोहित […]
Shivam Mavi injured : भारतीय क्रिकेट टीमचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार आहेत. चीनमध्ये होणार्या या मेगा इव्हेंटचे आयोजन 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या मेगा स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय पुरुष क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. BCCI ने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी युवा संघ […]
Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेतील (Asia Cup 2023) सुपर 4 फेरीतील सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करत फायनलचं तिकीट पक्कं केलं. या सामन्यात भारतीय संघाची (Team India) फलंदाजी ढेपाळली तरी फिल्डिंग आणि गोलंदाजी जबरदस्तच होती. या कामगिरीच्या जोरावर भारताने कमी धावांच्या आव्हानावरही कडवी झुंज देत श्रीलंकेला (IND vs SL) नमवले. हा चमत्कार झाला […]
Asia Cup 2023 : सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघ 2023 च्या आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने प्रथम खेळून 213 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 172 धावांत गडगडला. श्रीलंकेकडून गोलंदाजीत 5 बळी घेणारा ड्युनिथ वेलालगे 42 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून कुलदीप यादवने […]
Pakistan Hockey : आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (FIH) पाकिस्तान हॉकी फेडरेशनला (PHF) मोठा धक्का दिला असून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकार काढून घेतला आहे. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु PHF आणि पाकिस्तान क्रीडा मंडळ (PSB) यांच्यातील भांडणामुळे FIH ने देशातून यजमानपदाचे अधिकार काढून घेतले. पीएचएफच्या एका सूत्राने सांगितले की, “आमचे होस्टिंगचे […]
IND vs SL Asia Cup : आशिया चषकात सुपर 4 मध्ये पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केलेल्या भारतीय संघ मात्र लंकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर चाचपडत खेळताना दिसला आहे. लंकेविरुद्ध भारतीय फलंदाज अवघ्या 213 धावा करू शकला आहे. लंकेकडून सर्व दहा गडी फिरकी गोलंदाजांनी बाद केलेत.दुनिथ वेल्लालागेने सर्वाधिक पाच, तर चरिथ असालंकाने चार गडी बाद केले आहेत. प्रत्युत्तर […]