ODI World Cup Tournament : क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे ती एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची. (ODI World Cup Tournament) ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, आता एकदिवसीय विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची (New Zealand team) घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या एकदिवसीय […]
Asia Cup India Vs Pakistan Match Update : आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तानमधील कालचा (दि.10) सामना पावसामुळे रद्द करण्यात आला असून, ज्या ठिकाणी सामना थांबवण्यात आला होता. तेथूनच आज (दि. 11) सामना पुन्हा खेळवला जाणार आहे. मात्र, आजही पावसाचे सावट असून, पावसामुळे आजचा सामनाही रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आजचा सामना रद्द झाल्यास […]
Novak Djokovic US Open Champion : न्युयॉर्कमध्ये युएस ओपन चॅंम्पियन 2023 मध्ये सुरू असलेल्या सर्बियाच्या स्टार टेनिसपटू नोव्हाक जेकोविचने विजेतेपद पटकावलं आहे. पुरूष एकेरीमध्ये त्याने हे विजेतेपद पटकावलं आहे. न्युयॉर्कमध्ये आर्थर अॅशे स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. त्यावेळी व्दितीय मानांकित नोव्हाक जेकोविचने रशियाच्या तृतीय मानांकित डॅनिल मेदवेदेवचा 6-3,7-6(5), 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. Sharad […]
IND vs PAK Asia Cup : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील दुसऱ्या सामन्याला पावसाचा फटका बसला आहे. या सामन्याला राखीव दिवस ठेवल्याने हा सामना आता सोमवारपासून (उद्या) खेळविण्यात येणार आहे. आहे त्या परिस्थितीत उर्वरित सामना होणार आहे. विराट कोहली आणि के. एल. राहुल हे खेळत आहेत. Sharad Pawar : G20 परिषदेत लोकं मोठेपणा दाखवताहेत; […]
IND vs PAK : पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. बुमराह आणि राहुलचे पुनरागमन झाले आहे. श्रेयस अय्यर आणि शामीला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने शनिवारीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. बाबर आझमने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. Asia Cup […]
Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेतील (Asia Cup 2023) सुपर 4 फेरीतील सामन्यात काल बांग्लादेश आणि श्रीलंका भिडले. या अटीतटीच्या आणि तितक्याच थरारक सामन्यात श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघाने बांग्लादेशचा 21 धावांनी पराभव केला. या पराभवाबरोबरच बांग्लादेशचे (Bangladesh) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. बांग्लादेशसाठी हा सामना करा किंवा मरा अशा स्थितीतील होता. त्यामुळे स्पर्धेत टिकायचे […]