R Ashwin Birthday Special : भारतीय क्रिकेटचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. अश्विन आज 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. अश्विनने कारकिर्दीच्या सुरुवातीला ओपनिंग आणि नंतर मध्यमगती गोलंदाजी केली हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्याचे वडील क्लब क्रिकेटर होते आणि वेगवान गोलंदाजी करायचे. इंजिनीअरिंग सोडलं आणि क्रिकेटर झाला अश्विनचा जन्म 17 […]
Neeraj Chopra : भारताचा गोल्डन बॉय म्हणून नावारुपास आलेल्या नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) डायमंड लीग चॅम्पियन (Diamond League Final) बनण्याचं स्वप्न थोडक्यात हुकलं. या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेत नीरजला दुसरा क्रमांक मिळाला. शनिवारी रात्री उशिरा अमेरिकेतील ओरेगॉन येथे झालेल्या स्पर्धेत त्याने दुसऱ्या प्रयत्नात 83.80 मीटर भाला फेकला. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली पण, त्याला विजेतेपदाला […]
Asia Cup Final 2023: भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया कपचा महामुकाबला उद्या (रविवारी) कोलंबोमध्ये होणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीत आणि सुपर 4 मध्ये दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. आशिया कप स्पर्धेत भारताने एकूण 5 सामने खेळले, त्यापैकी तीन जिंकले आणि एक पराभव पत्करावा लागला, तर एक सामना रद्द झाला. तर श्रीलंकेच्या संघाने […]
Asia Cup 2023 : आशिया कपमधील ( Asia Cup 2023) सुपर चारमधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला आहे. त्यानंतर आता भारतीय क्रीकेट रसिकांच्या नजरा आशिया कपच्या अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत. हा सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये 17 सप्टेंबरला होणार आहे. मात्र या सामन्यावर देखील पावसाचं सावट आहे. विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, स्टार गोलंदाज […]
World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाला काही दिवस बाकी असतानाच पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात भारताविरुद्ध खेळताना नसीम शाहला दुखापत झाली होती. यानंतर तो श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानकडून शेवटचा सुपर 4 सामनाही खेळू शकला […]
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता व्यावसायिक क्षेत्रात आपली नवी इनिंग सुरु करणार आहे. गांगुली पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर येथील सालबोनी येथे पोलाद कारखाना सुरू करणार आहे. स्पेनमधील माद्रिदमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्याने स्वतः ही घोषणा केली. (Saurabh Ganguly to set up steel plant at Salboni in Paschim Medinipur, West Bengal.) पोलाद […]