Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये आज (दि.2) कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपरहिट सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारताची अनुभवी फलंदाजी आणि पाकिस्तानची भक्कम गोलंदाजी पाहण्यास मिळणार असून, सामन्यापूर्वी जाणून घेऊया दोन्ही संघाचा ताकद आणि कमजोरी काय आहे त्याबद्दल. (Asia Cup India Pakistan Match Update) IND vs PAK : भारत-पाकिस्तान […]
India vs Pakistan, Asia Cup 2023 : उद्या होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील हाय होल्टेज सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (India vs Pakistan) रंगतदार असा हा सामना पल्लेकेले स्टेडियममध्ये पार पडणार आहे. (IND VS PAK) तसेच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानच्या टीमने आशिया चषकाची सुरुवात जोरदार दणक्यात केली आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यामध्ये नेपाळचा २३८ […]
BCCI Media Rights : बीसीआयने आयोजित केलेल्या मीडिया अधिकारांच्या लिलावात वायाकॉम 18 कंपनीने बाजी मारली आहे. रिलायन्स ग्रुपच्या वायकॉम १८ ने पुढील ५ वर्षांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मीडिया अधिकार सुरक्षित केले आहेत. पुढील पाच वर्षांसाठी भारतातील क्रिकेट सामन्यांसाठी बीसीसीआय मीडिया अधिकारांसाठी सर्वाधिक बोली लावणारी वायकॉम 18 ठरली आहे. Congratulations @viacom18 🤝 for winning the […]
Babar Azam record vs India : आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया (Team india)आणि पाकिस्तान टीममध्ये येत्या 2 सप्टेंबरला महामुकाबला रंगणार आहे. क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. आशिय कप स्पर्धेमधील टीम इंडियाचा हा पहिला तर पाकिस्तानचा दुसरा सामना असणार आहे. तब्बल दहा महिन्यानंतर टीम इंडिया आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. 2022 मध्ये टी-20 […]
Asia Cup : आशिया चषकाच्या (Asia Cup) रोमांचक सामन्यांना कालपासून (दि. 30) सुरूवात झाली आहे. त्यात पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ हा झाला. त्यात नेपाळचा पाकिस्ताने दारूण पराभव केल्याचं पाहायाला मिळालं आहे. दरम्यान आशिया चषकाच्या पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली. त्यात त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना पाकने 50 […]
Asia Cup : आशिया चषकाच्या (Asia Cup) रोमांचक सामन्यांना आजपासून (दि. 30) सुरूवात झाली आहे. त्यात आज पाकिस्तान विरूद्ध नेपाळ हा सामना होत आहे. त्यात पाकचा खेळाडू बाबर आझमने भारताच्या विराट कोहलीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरोधात होणार आहे. विश्वचषकापूर्वी खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषकाकडे ड्रेस […]