Team India : विश्वचषकात सलग दहा सामने जिंकून टीम इंडियाने (World Cup 2023) दिमाखात फायनलमध्ये एन्ट्री केली. येथे मात्र नशीबाची साथ मिळाली नाही आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. ऐन महत्वाच्याच सामन्यात संघाने कच खाल्ली अन् अगदीच सोपा विजय ऑस्ट्रेलियाला मिळाला. या पराभवाची चर्चा सगळीकडे होत असतानाच असाच एक पैलू आहे ज्यावर कुणाचेच लक्ष (Rahul Dravid) […]
मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांची पत्नी पल्लवी सरमळकर यांना तब्बल 35 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी सौरभ निकम आणि व्यंकट मंडाला यांना अटक करण्यात आली आहे. वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान (India- Pak Match) सामन्याचे तिकीट देतो असे सांगून सरमळकर दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली होती. (Shiv Sena leader Kunal Sarmalkar has been cheated of 35 lakhs […]
मुंबई : भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय टी-20 फॉर्मेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी माझा विचार करु नका असा मेसेज निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना पाठविला असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वीच रोहितने अजित आगरकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती, असाही दावा करण्यात येत आहे. (Indian captain Rohit Sharma […]
Mohammed Shami Slams Pakistan Former Cricketer: वर्ल्ड कप २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला विश्वचषक ट्रॉफी जिंकता आली नसली तरी खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने अनेक क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. 10 सामने जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात भारतीय […]
भारताचा माजी सलामीवीर क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आता आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मेंटॉर असणार आहे. याआधी तो लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाच्या मेंटरची भूमिका बजावत होता. पण आता तो पुन्हा एकदा कोलकाताच्या संघाचा भाग झाला आहे. केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी आज (22 नोव्हेंबर) रोजी गंभीरच्या पुनरागमनाची माहिती दिली. तसेच मुख्य […]
ICC bans transgender Players : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रान्सजेंडर क्रिकेटर्स आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळू शकणार (ICC bans transgender Players) नाहीत. अहमदाबाद येथे मंगळवारी पार पडलेल्या आयसीसीच्या (ICC) बैठकीत या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. दोन वर्षांनंतर या नियमाचा आढावा घेतला जाईल. या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू […]