World Cup 2023: 5 ऑक्टोबरपासून आयसीसी क्रिकेट वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. श्रीलंकेने विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. दासुन शनाका विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर कुसल मेंडिसकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त अष्टपैलू वानिंदू हसरंगाला या संघात स्थान मिळालेले नाही. दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ आपल्या विश्वचषकची सुरुवात दक्षिण […]
Asian Games 2023: चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारताने इतिहास रचला आहे. तिसऱ्या दिवशीही चीनच्या भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला आहे. आणि याचे कारण म्हणजे घोडेस्वारीत भारताने 41 वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने 1982 नंतर प्रथमच घोडेस्वारीत सुवर्णपदक जिंकले आहे. Hangzhou Asian Games मध्ये ही घोडेस्वारी स्पर्धा होती. या स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची […]
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय (Asian Games 2023) खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत भारताने सुवर्णपदकाचाही कमाई केली. त्यानंतर आता पुन्हा गुडन्यूज मिळाली आहे. भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team) विजयी वाटचाल कायम ठेवत सिंगापूरचाही (Singapore) दणदणीत पराभव केला. मंगळवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात हॉकी खेळाडूंनी जबरदस्त खेळ करत 16 गोल […]
World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. अश्विननेही आपल्या गोलंदाजीने संघ व्यवस्थापनाला निराश केले नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अश्विनने 10 षटकात 47 धावा देत 1 बळी घेतला. यानंतर इंदूर वनडेमध्ये अश्विनने 7 षटकांत 41 धावांत 3 खेळाडू बाद केले. विशेषत: डेव्हिड वॉर्नरसह डाव्या हाताचे फलंदाज अश्विनच्या गोलंदाजीसमोर […]
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय नारी सबपे भारीचं दर्शन पाहायला मिळालं आहे. आशियाई स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करीत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. Gold for India 🥇 Harmanpreet Kaur’s side beat Sri Lanka in the thrilling #AsianGames Women’s T20I Final 🔥 📝 https://t.co/NdufO4iSlY pic.twitter.com/ft5ZkihyJu — ICC […]
Asian Games 2023 : चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये (Asian Games) भारताने दमदार सुरूवात केली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पाच पदकं जिंकली होती. त्यानंतर आता या स्पर्धेत भारताचं सुवर्ण पदकाचं (gold medal) खातं उघडलं आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (सोमवारी) भारताची सुरुवात चांगली झाली आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघाने 2003 आशियाई […]