Yashasvi Jaiswal Century: राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने (India) मजबूत पकड मिळविली आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या (England) गोलंदाजांना जेरीस आणले. तिसऱ्या दिवशी सलामीवीर यशस्वी जैस्वालने () शानदार शतक झळकविले. शतक झळकविल्यानंतर आनंदात यशस्वीने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरच्या पद्धतीने उंच उडी मारत आनंद साजरा केला. परंतु उंच उडी मारल्यानंतर […]
Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट (IND vs ENG Test) येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात काल दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन याने (Ravichandran Ashwin) इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. यानंतर आता टीम इंडियाला धक्का देणारी बातमी आली आहे. […]
Yuvraj Singh : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या पंचकुला येथील एमडीसी सेक्टर 4 येथील घरातून रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी त्याच्या घरातून 75 हजार रुपयांची रोकड आणि दागिने चोरून नेले आहेत. या चोरीचा आरोप तेथे काम करणाऱ्या घरकामगारांवर करण्यात आला आहे. युवराज सिंगची आई शबनम सिंग यांनी […]
Anushka Sharma Pregnancy: अनुष्का शर्मा (Anushka Sharma ) आणि विराट कोहली (Virat Kohli) नेहमीच जोरदार चर्चेत असतात. सध्या या कपलच्या दुसऱ्या बाळाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. (Anushka Sharma Pregnancy) अभिनेत्रीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबाबत सातत्याने बातम्या येत आहेत. मात्र अद्याप या जोडप्याने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या सगळ्यात आता सोशल मीडियावरून एक संकेत मिळत आहे […]
IND Vs ENG : टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) राजकोट कसोटीत (IND Vs ENG) इतिहास रचला आहे. अश्विनने कसोटीत 500 विकेटचा टप्पा गाठला आहे. अश्विनने 98 सामन्यात 500 विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याने इंग्लिश फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करून कसोटीत ही कामगिरी केली. अशाप्रकारे कसोटीत 500 विकेट घेणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज […]
Ranji Trophy Match Shreyas Iyer : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू (IND vs ENG Test Series) आहे. पाठदुखीच्या कारणामुळे स्टार खेळाडू श्रेयस अय्यर (Shreys Iyer) या मालिकेतून बाहेर पडला आहे. मागील काही सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे त्याला डच्चू मिळण्यामागे हे सुद्धा एक कारण असावे असे सांगितले जात आहे. […]