Dhruv Jurel : भारतीय (India) संघाने रांची कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा (England) पराभव केला आहे. या सामन्यात भारताला आणखी एक स्टार खेळाडू मिळाला आहे. होय, आपल्या पदार्पणापासूनच यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) सोशल मीडियावर चर्चेत आहे. रांची कसोटीच्या पहिल्या डावात त्याला शतक झळकावण्याची संधी होती मात्र तो 90 धावांवर बाद झाला. यामुळे त्याने आता […]
Dhruv Jurel : रांची कसोटी (IND Vs ENG) भारतीय संघाने 5 विकेटने जिंकली आहे. या विजयासह इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या 5 सामन्यांची कसोटी मालिकाही टीम इंडियाच्या नावावर झाली आहे. या मालिकेतील टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. रांची कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला ध्रुव जुरेल (Dhruv Jurel). ही कसोटी 5 विकेटने जिंकण्यात त्याने महत्त्वाची […]
IND vs ENG : टीम इंडियाने (Team India) संघाने इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटी सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने खेळाच्या चौथ्या दिवशी (२६ फेब्रुवारी) १९२ धावांचे लक्ष्य गाठले. शुभमन गिल ५२ धावा करून नाबाद राहिला आणि ध्रुव जुरेल ३९ धावा करून नाबाद राहिला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी आघाडी […]
IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ( IND vs ENG Test ) रांची येथे सुरू आहे. या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारत विजयाच्या अगदी जवळ पोहोचल्याचं चित्र आहे. तत्पूर्वी इंग्लंडने भारताला 192 धावांचं आव्हान दिलं होतं. दरम्यान भारताने तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये नाबाद 40 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी टीम इंडियाला […]
IND Vs ENG : रांची कसोटीच्या (IND Vs ENG) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या बिनबाद 40 धावा आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 24 धावा करून नाबाद परतला. यशस्वी जैस्वाल 16 धावावर खेळत आहे. सध्या भारतीय संघाला विजयासाठी 152 धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ […]
Yashasvi Jaiswal : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना (IND vs ENG Test) रांची येथे सुरू आहे. या सामन्यात भारताचा डाव गडगडल्याचे दिसून आले. मात्र टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) अर्धशतकी खेळी करत आणखी एक विक्रम केला आहे. यशस्वीने माजी कर्णधार राहुल द्रविडचा (Rahul Dravid) विक्रम मोडला आहे. तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत […]