SA vs SL: वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) दक्षिण आफ्रिकेने (South Africa) आपली जोरदार सुरुवात केली आहे. एडन मार्करमने (Aiden Markram) श्रीलंकेच्या (Srilanka) गोलंदाजांची पिसे काढत तुफानी शतक झळकविले आहे. मार्करमने 49 चेंडूमध्ये शतक झळकवत वर्ल्ड कपमधील वेगवान शतक करण्याचा विक्रम केला आहे. आफ्रिकेच्या मार्करमबरोबर रॅसी डर ह्युसेन आणि क्विंटन डी कॉकने जोरदार शतके झळकविली […]
Asian Games Medal Tally: आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games 2023) भारताची मोहीम फत्ते झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी 107 पदके जिंकली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताने 100 पदकांचा टप्पा ओलांडला आहे. 28 सुवर्ण व्यतिरिक्त भारताने 38 रौप्य आणि 41 कांस्य पदके जिंकली आहेत. मात्र, पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर […]
World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकमधील (World Cup 2023) तिसरा सामना बांग्लादेश आणि अफगाणिस्तान (BAN vs AFG) यांच्यात धरमशाला येथील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने 6 गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला अफगाणिस्तानचा संघ 37.2 षटकात 156 धावांवर […]
world cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषकमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी (IND vs AUS) होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) उतरतील. पहिला सामना जिंकून टीम इंडिया स्पर्धेत विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली होती. ही मालिका भारतीय संघाने 2-1 ने […]
Asian Games 2023 : चीनमधील होंगझोऊमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) सुरू आहेत. या स्पर्धेत भारतीय खेळाडू सुवर्ण कामगिरी करत आहेत. टीम इंडियाने आता आणखी एख गोल्ड मेडल जिंकले. भारताची अव्वल बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी (Chirag Shetty) आणि सात्विक साईराज (Satwik Sairaj) यांनी स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं सुवर्णपदक जिंकले. या जोडीने कोरियन जोडीचा 21 – […]
India vs Iran Kabaddi Final, Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023)भारत विरुद्ध इराण (India vs Iran Kabaddi Final)असा कबड्डी सामना झाला. भारतीय कबड्डी संघानं हा सामना जिंकून सुवर्णपदक (Gold Medal)पटकावलं आहे. या सामन्यात मोठा वाद झाल्याचा पाहायला मिळाला. अंतिम फेरित भारताने इराणचा 33-29 अशा गुणांनी पराभव केला. 🇮🇳 𝗞𝗜𝗡𝗚𝗦 𝗢𝗙 𝗞𝗔𝗕𝗔𝗗𝗗𝗜! […]