Hardik Pandya : आयसीसी विश्वचषक सामन्यांना सुरुवात झाली आहे. येत्या 8 ऑक्टोबरला भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना रंगणार आहे. या सामन्याआधीच भारतीय संघासाठी एक दुख:द बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू या सामन्यामध्ये खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. भारतीय संघाचा स्टार हार्दीक पांड्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे. हार्दीक पांड्याच्या जागी आता शार्दुल ठाकूर […]
World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्स संघाने चांगली सुरुवात केली आणि अवघ्या 38 धावांवर पाकिस्तानने 3 विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सौद […]
Indian Hockey Team Win Gold In Final : भारतीय पुरुष हॉकी संघाने हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. हॉकीमध्ये 2018 च्या सुवर्णपदक विजेत्या जपानचा 5-1 ने पराभव करत भारताने तब्बल नऊ वर्षांनंतर हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. 2014 च्या इंचॉन आशियाई स्पर्धेत भारताने शेवटच्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. सुवर्णपदाकासह भारतीय हॉकी संघाने […]
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरुच आहे. आताही क्रिकेटमध्ये भारतीय संघाने (Team India) धडाकेबाज कामगिरी करत बांग्लादेशला (IND vs BAN) पाणी पाजले आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेशवर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. आता पाकिस्तानविरोधात अंतिम सामना होणार आहे. हा सामना जिंकला […]
World Cup 2023 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला (World Cup 2023) कालपासून सुरुवात झाली आहे. यंदा ही स्पर्धा भारतात होत आहे. टीम इंडिया (Team India) सध्या लयीत दिसत असून विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे. मात्र, या स्पर्धेच्या सुरुवातीलाच संघाचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. भारताचा तुफान फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या […]
ENG vs NZ : विश्वचषकाच्या (World Cup 2023) पहिल्याच सामन्यात गजविजेत्या इंग्लंडला (Engaland) उपविजेत्या न्यूझीलंडने (New Zealand) नऊ विकेटने पराभूत केले आहे. डेवोन कॉन्वे (Devon Conway)(lhb)आणि रचिन रविंद्र (Rachin Ravindra) या दोघांच्या तुफानी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने हा विजय मिळविला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 283 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य न्यूझीलंडने केवळ एक […]