Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) अंतिम सामना विदर्भ व मुंबई या संघात खेळविला जात आहे. पहिल्या डावात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. पण दुसऱ्या डावात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि मुशीर खान यांनी नाबाद अर्धशतक झळकवत सामन्यावर मजबूत पकड निर्माण केलीय. दुसऱ्या डावात मुंबईने (Mumbai) 260 धावांची आघाडी घेतलीय. […]
WTC : ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये ( WTC ) न्युझीलँडचा सुपडा साफ केला. क्राईस्टचर्च या ठिकाणी खेळण्यात आलेल्या या दुसऱ्या सामन्यामध्ये कांगारूंनी तीन विकेटने विजय मिळवला. न्यूझीलंडकडून ठेवण्यात आलेल्या 219 धावांचं लक्षवेध ऑस्ट्रेलियाने सात विकेट गमावत हा विजय मिळवला. आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय! ऑस्ट्रेलियाचा हा विजय आणि न्यूझीलंडचा […]
Bajrang Punia and Ravi Dahiya: पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) पात्रता फेरीसाठी आयोजित केलेल्या पात्रता फेरीत भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला (Bajrang Punia) पराभव पत्करावा लागला आहे. टोकियो ऑलम्पिक (Tokyo Olympics) (2020) मध्ये बजरंगने कास्य पदक मिळवलं होतं, मात्र त्याला 65 किलो गटाच्या उपांत्य फेरीत पुनियाला रोहित कुमारने पराभूत केले. तर रवी दहिया यालााही पराभवाचा सामना […]
India vs England 5th Test : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका (Test series)शनिवारी पार पडली. धर्मशाळामध्ये (Dharamshala)पार पडलेला पाचवा आणि शेवटचा सामना टीम इंडियाने एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिका 4-1 अशी खिशात घातली. टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय […]
India Beat England In Dharamsala Test : रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा 64 धावांनी पराभव केला आहे. भारताच्या या विजयामुळे टीम इंडियाने 112 वर्षांपूर्वीचा इतिहासही बदलला आहे. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि.9) भारताने इंग्लंडचा एक […]
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला स्टेडियमवर सुरु आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 477 रन्सवर ऑलआऊट झाली होती. दुसऱ्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाला फक्त 4 रन्स जोडता आल्या. अँडरसनने (James Anderson) आपल्या कसोटी कारकिर्दीत […]