Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा ट्विस्ट आला (Pakistan Cricket) आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाचं कर्णधारपद पुन्हा एकदा बाबर आझमकडे सोपवले (Babar Azam) आहे. तर शाहीन शाह आफ्रिदीची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. टी 20 क्रिकेटसाठी आफ्रिदीच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा बाबर आझमला कप्तानी दिली गेली आहे. त्यामुळे आफ्रिदी फक्त […]
T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 विश्वचषकाबाबत मोठी (T20 World Cup) बातमी समोर आली आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार याची माहिती भारतीय क्रिकट नियामक मंडळाने (BCCI) दिली आहे. सध्या भारतात टी 20 लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धा 26 मे रोजी संपणार आहेत. या स्पर्धा […]
PV Sindhu : भारताची बॅडमिंटन मधील सुवर्णकन्या पी व्ही सिंधुने ( PV Sindhu ) नुकतेच माद्रिद स्पेन मास्टर्स या स्पर्धेमध्ये आपली वाटचाल कायम ठेवली आहे. तिने उपांत्य फेरीत प्रवेश करताना तैपेईच्या हुआंग यू हूनचा सरळ गेममध्ये पराभव केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी संघर्ष करत असलेल्या सिंधूने हा सामना उगाच 36 मिनिटात 21 14 आणि 21 […]
Virat Kohli Video Calls Anushka Sharma: विराट कोहली (Virat Kohli ) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे बॉलीवूडच्या क्यूट कपल्सपैकी एक आहेत, दोघेही सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असतात आणि एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात. सध्या विराट कोहली आपली जादू दाखवत आहे. 25 मार्च रोजी सामना होता, जो विराटच्या संघाने जिंकला. सामना जिंकल्यानंतर विराट […]
Team India Australia Tour : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया ( Team India Australia Tour ) यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेची अखेर घोषणा झाली आहे. यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला जाणार आहे. मात्र या कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे आता […]
Ranji Trophy Playre’s Salary : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच रणजी खेळाडूंना गुडन्यूज देण्याचा विचार करत आहे. अलीकडेच बीसीसीआयने (BCCI) कसोटी क्रिकेटपटूंच्या सामना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय (Ranji Trophy Player’s Salary) घेतला होता. या निर्णयानुसार टीम इंडियातील खेळाडूंना कसोटी सामने खेळण्याच्या मोबदल्यात 15 लाख रुपये मिळणार आहेत. त्यानंतर आता देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्याही मानधनात वाढ […]