World cup 2023 : 5 ऑक्टोबरपासून भारतीय भूमीवर विश्वचषक स्पर्धा (world cup 2023) सुरू होणार आहे. विश्वचषकासाठी भारताचा 15 सदस्यीय संघही जाहीर करण्यात आला आहे. रविचंद्रन अश्विनचा (R. Ashwin) संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र अश्विनसाठी विश्वचषकाचे दरवाजे अद्याप पूर्णपणे बंद झालेले नाहीत, असे कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) म्हटले आहे. त्यामुळे अक्षर पटेलची दुखापत […]
Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कमालीची कामगिरी केली आहे. मोहम्मद सिराजने 7 षटकांमध्ये 21 धावा देत 6 बळी घेतले आहेत. सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांना कोंडीत पकडल्याचंच चित्र दिसून येत होतं. भारताने सामना जिंकल्यानंतर मोहम्मद सिराजला ‘सामनावीर’चा पुरस्कार देण्यात आलायं. हा पुरस्कार दिल्यानंतर मोहम्मद सिराजच्या मोठेपणाचं […]
Asia Cup win : भारताने आशिया चषकावर नाव कोरलं आहे. आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली असून अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्सने दारुण पराभव केला आहे. भारताने चषकावर आठव्यांदा नाव कोरलं आहे. श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला असून चषकावर नाव कोरताच भारतीय संघाकडून जल्लोष करण्यात येत आहे. या विजयानंतर भारतीय […]
Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना नूकताच श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये पार पडला. या सामन्यात अवघ्या 37 बॉलमध्ये श्रीलंकेला धूळ चारत भारताने आठव्यांदा आशिया चषक पटकावला आहे. एवढंच नाहीतर भारताने हा सामना जिंकून क्रिकेट विश्वात एक नवा विश्वविक्रमच रचला आहे. या विक्रमामध्ये भारताने क्रिकेट विश्वातला दिग्गज संघ ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं आहे. Sublime 4️⃣ Timed […]
Asia Cup 2023 : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohmmad Siraj) आजच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मागील 91 वर्षांचा इतिहासच बदलून टाकला आहे. एकाच षटकात मोहम्मदने (Mohmmad Siraj) 5 विकेट घेतले आहे. इतका वेगवान बळी घेणारा मोहम्मद (Mohmmad Siraj) भारताचा पहिला वेगवान गोलंदाज आणि जगातला दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. W . W W 4 W! 🥵Is […]
Asia Cup 2023 : भारताने आशिया चषकावर नाव कोरलं आहे. आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली असून अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्सने दारुण पराभव केला आहे. भारताने चषकावर आठव्यांदा नाव कोरलं आहे. श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला असून चषकावर नाव कोरताच भारतीय संघाकडून जल्लोष करण्यात येत आहे. Dhangar Reservation : […]