Asia Cup 2023 : नेपाळचा 10 गडी राखून पराभव करत भारताने आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे. या विजयानंतर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात पुन्हा सामना होणार असल्याचेही निश्चित झालं आहे. कारण, नेपाळचा (Nepal) पराभव करत भारत सुपर फोरमध्य दाखल झाला आहे. या गटात पाकिस्तान अव्वल क्रमांकावर आहे. आशिया […]
IND vs NEP : नेपाळचा 10 गडी राखून पराभव करत भारताने आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे. नेपाळ संघाने प्रथम खेळून 230 धावा केल्या होत्या, परंतु भारतीय डावात पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर सामना सुमारे दोन तास थांबवण्यात आला. यानंतर डकवर्थ लुईस नियम लागू करण्यात आला आणि भारताला 23 षटकात 145 धावांचे सुधारित लक्ष्य […]
IND vs NEP: आशियाई चषक सामन्यांमध्ये आज भारत विरुद्ध नेपाळ सामना झाला. नेपाळच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात नेपाळने भारतासमोर 230 धावांचा डोंगर उभा केला आहे होता. त्यानंतर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला होता. आता सामना पुन्हा सुरू झाला असून आता भारतासमोर 23 षटकांत 145 धावांचे सुधारित लक्ष्य आहे आशिया कप […]
IND vs NEP : आशियाई विश्वचषक सामन्यांमध्ये आज भारत विरुद्ध नेपाळ सामना रंगला. टॉस जिंकून नेपाळ संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या इनिंगमध्ये नेपाळने भारतासमोर 230 धावांचा डोंगर रचला आहे. यामध्ये नेपाळचा धुव्वाधार फलंदाज सोमपाल याने एकूण 48 धावांची खेळी केली तर रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजने 3-3 बळी घेतले आहेत. तर मोहम्मद शमी, […]
Asia Cup 2023 : आशिया चषकाला (Asia Cup) सुरूवात झाली असून, भारत पाकिस्तानचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आज (दि.4) भारत विरूद्ध नेपाळचा (India Vs Nepal Match) सामना रंगणार आहे. मात्र, सध्या चर्चा होतीये ती नेपाळ संघाच्या प्रशिक्षक असलेल्या मॉन्टी देसाई यांची. ज्या पद्धतीने त्यांनी नेपाळ संघाला तयार केले आहे. ते बघता त्यांना शाहरूखानच्या चक दे […]
Asia Cup 2023: टीम इंडियाचा आशिया कप 2023 चा दुसरा सामना आज नेपाळशी होणार आहे. कँडी येथील पल्लेकल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळला गेला, जो पावसामुळे रद्द झाला. आता टीम इंडियाही याच मैदानावर नेपाळविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. कॅंडीमध्ये आजही हवामान खराब असणार आहे. […]