Bajrang Punia : लैंगिक शोषणाचे आरोप असलेले कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan singh) यांच्या जवळच्याच व्यक्तीची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने देशातील कुस्तीपटूंकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Mailk) कुस्तीला अलविदा केल्यानंतर आता कुस्तीपटू बजरंग पुनियानेही (Bajrang Punia) पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना माघारी […]
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. याआधी विराट कोहली (Virat Kohali) भारतात परतला आहे. कोहली कौटुंबिक कारणामुळे परतला आहे. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) कसोटी मालिकेतून बाहेर आहे. गायकवाड दुखापतग्रस्त असून तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील […]
Team India : एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात (IND vs SA ODI) भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. मात्र भारतीय गोलंदाजांपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी (Team India) गुडघे टेकले. हा सामना भारताने 78 धावांनी खिशात टाकला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने मालिका […]
IND vs SA ODI : एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात (IND vs SA ODI) भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. मात्र भारतीय गोलंदाजांपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी (Team India) गुडघे टेकले. हा सामना भारताने 78 धावांनी खिशात टाकला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा […]
INDW vs AUSW : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (INDW vs AUSW) यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर होता. गोलंदाजांनंतर फलंदाजीतही भारतीय खेळाडूंनी पहिल्या दिवशी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलियन संघ […]
Sanju Samson Centurey : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील (IND vs SA ODI Series) तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनने शतक झळकविण्याचा पराक्रम केला आहे. त्याचे हे पहिलेच शतक आहे. संजू सॅमसन सातत्याने चर्चेत राहत असते. परंतु संघात आल्यानंतर तो चांगला खेळ करतो. परंतु त्याला मोठी धावसंख्या उभारता येत नाही, असे बोलले जाते. परंतु हा शिक्का अखेर संजू […]