Lightning in football match : ब्राझीलमधील (Brazil) एका शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ‘सँटो अँटोनियो दा प्लॅटिना’ शहरात लाईव्ह फुटबॉल (Football match)सामन्यादरम्यान वीज पडली. मैदानाच्या मध्यभागी पडलेल्या या विजेमुळे एका 21 वर्षीय फुटबॉलपटूचाही मृत्यू झाला. इतर 6 खेळाडूही जखमी झाले आहेत. या सहा खेळाडूंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 10 डिसेंबर रोजी […]
IND vs SA 2nd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल दुसरा टी 20 सामना (IND vs SA 2nd T20I) खेळवण्यात आला. या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने दमदार खेळ करत टीम इंडियाचा (Team India) पराभव केला. रिंकू सिंहची अर्धशतकी खेळीही व्यर्थ ठरली. या सामन्यातही पावसाने वारंवार व्यत्यय आणला. त्यामुळे शेवटी डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल […]
IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (IND vs SA) T20 मालिका खेळत आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसरा टी-20 सामना सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) T20 मध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. याशिवाय T20 […]
IND vs SA 2nd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर आज दुसरा टी 20 सामना होणार आहे. मात्र, हा सामनाही पावसामुळे रद्द करावा लागण्याची दाट शक्यता असल्याने याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज सायंकाळी 7.30 वाजता हा सामना होणार होता पण आता हा सामना […]
IND vs SA : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कदाचित दिसणार नाही. तो अद्याप दक्षिण आफ्रिकेत पोहोचू शकलेला नाही. या टी-20 मालिकेतूनच त्याला वगळले जाऊ शकते, असे मानले जात आहे. दीपक चहरच्या कुटुंबातील जवळच्या सदस्याची प्रकृती खालावली आहे. याच कारणामुळे पहिल्या […]
Under-19 World Cup : पुरुषांच्या अंडर-19 विश्वचषकाचे (Under-19 World Cup) वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा 19 जानेवारीपासून सुरू होत आहे. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. या कालावधीत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ 20 जानेवारीपासून आपल्या वर्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. ICC ने सोमवारी संध्याकाळी अंडर-19 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर […]