ICC T20 Rankings : भारतीय संघाचा लेग स्पिनर रवि बिश्नोईने आयसीसी टी20 च्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थान पटकावलं आहे. रवि बिश्नोईने रशीद खानला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेत रवि बिश्नोई उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. एकूण पाच सामन्यात रविने 9 बळी घेतले होते. त्यामुळे मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून रविला गौरवण्यात आलं होतं. Udhampur Attack : भारताच्या […]
Rishabh Pant Fitness Update: टीम इंडियाचा दमदार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) त्याच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट दिले आहे, ते पाहून त्याचे चाहते नक्कीच खूप खूश होतील. आता पंतचा फिटनेस पाहता तो लवकरच क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो आणि 2024 वर्ष सुरू होताच तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसू शकतो. पंतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक […]
Team India Cricketers Birthday : भारतीय क्रिकेट टीमसाठी आजचा दिवस (6 डिसेंबर) खूप खास आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज खेळ करणाऱ्या पाच खेळाडूंचा आज वाढदिवस (Team India Cricketers Birthday) आहे. यातील तीन खेळाडू् टीम इंडियात (Team India) आहेत. एक खेळाडू अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. तर एक खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आजच्या दिवशी वाढदिवस […]
Hardik Pandya : विश्वचषकानंतर आता भारतात लवकरच आयपीएलचा क्रिकेटचा (IPL 2024) थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी आयपीएल संघांनी तयारी सुरू केली आहे. खेळाडूंचा लिलाव दुबईत (IPL Auction) सुरू होणार आहे. त्याआधी संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात दिसून आला आहे. या […]
Mallika Sagar : IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. यावेळी प्रथमच भारताबाहेर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या लिलावात प्रथमच एक महिला लिलाव करताना दिसणार आहे. मल्लिका सागर(Mallika Sagar) यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच क्रिकेटपटूंचा लिलाव करणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त दोन पुरुषांनी लिलाव केला आहे, मात्र, पहिल्यांदाच एक महिला लिलावाची प्रक्रिया […]
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यांना या महिन्यात भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या कसोटी मालिकेत ते पुनरागमन करणार आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे या मालिकेचे यजमानपद आहे. या दौऱ्यात भारत तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने […]