इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएलच्या पुढील म्हणजेच 2024 हंगामाची तयारी करत आहे. तसेच पुढील आयपीएल परदेशातही होण्याची शक्यता आहे. याचे प्रमुख कारण पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका हे आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल 2024 […]
Vijay Chaudhary : महाराष्ट्राचे स्टार कुस्तीपटू पोलीस अधीक्षक विजय नत्थु चौधरी हे नवे चॅम्पियन ठरले आहेत. ‘वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम’ स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या विजय चौधरी यांनी दमदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक मिळवले आहे. गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी फायनलमध्ये धडक मारली अंतिम सामन्यात अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर […]
भारतीय कसोटी संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आता आपल्या एका निर्णयाने सर्वांनाच चकित केले आहे. रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये तब्बल 18 महिन्यांनंतर टीम इंडियात परतला. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने चांगली कामगिरी केली. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत रहाणेला […]
Stuart Broad Retirement : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड संघाचा धडाकेबाज गोलंदाज स्टु्अर्ट ब्रॉड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी ब्रॉडने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ब्रॉडची क्रिकेट कारकीर्द 17 वर्षांची राहिली. या काळात त्याने अनेकदा संघाला विजय मिळवून […]
IND vs WI : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीज संघाने टीम इंडियाचा पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाची स्थिती अतिशय वाईट झाली होती. फक्त 181 धावांवरच संध गारद झाला होता. त्यानंतर वेस्टइंडिज संघाने चार सहा विकेट राखत सामना खिशात टाकला. या विजयानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. वेस्टइंडिजकडून शे होपने दमदार […]
Shubman Gill Career : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत आहे. त्याचवेळी भारतीय संघ रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय मैदानात उतरला आहे. रोहित शर्मा आणि […]