IND Vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर यजमान वेस्ट इंडिज संघाचा डाव अवघ्या 114 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने 4 तर रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले.(Ind […]
आयर्लंड क्रिकेट संघ 2024 च्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. यासह, आता पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेत स्थान मिळवणारा युरोपियन पात्रता फेरीतील पहिला संघ ठरला आहे. हा संघ गुरुवारी जर्मनीविरुद्ध सामना खेळणार होता, मात्र पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला. या स्पर्धेतील दोन संघ पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट […]
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज किंगिस्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाची तयारी आजपासून सुरू होणार आहे. या मालिकेत अनेक भारतीय खेळाडू 2023 च्या विश्वचषक स्पर्धेचे तिकीट निश्चित करण्याच्या उद्देशाने प्रवेश करतील. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला […]
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. पहिल्या सामन्याआधी मोहम्मद सिराज वनडे मालिकेत खेळणार नसल्याची बातमी आली होती. तो भारतात परतला आहे. कामाच्या ताणामुळे सिराजला एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, आता खुद्द बीसीसीआयने सिराजला वनडे मालिकेतून वगळण्याचे कारण दिले आहे. (Why Mohammed […]
Kensington Oval Stats, Record And Pitch Report : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आजपासून (दि.27) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यातील पहिला सामना बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. यापूर्वी खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारताने यजमान वेस्ट इंडिजचा 1-0 असा पराभव केला होता. पहिल्या सामन्यापूर्वी केन्सिंग्टन ओव्हल मैदानाचा पिच रिपोर्ट आणि रेकॉर्ड्स […]
India vs Pakistan : 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी या महामुकाबल्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहात आहेत. पण आता या सामन्याची तारीख बदलली जाणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला नवरात्रोत्सवाचे कारण देत तारीख बदलण्याचे सांगितले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट विश्वचषकाची तारीख […]