World Cup Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या (World Cup Final) संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. परंतु, ऑस्ट्रेलियाने जशी स्ट्रॅटेजी […]
India Squad : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची (India Squad) घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असेल. तर ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) उपकर्णधाराच्या […]
IND vs AUS T20: विश्वचषक संपल्यानंतरही क्रिकेटचा ज्वर संपणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS T20) यांच्यात 23 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ (Australian squad) जाहीर करण्यात आला आहे. भारताचा संघ (Indian squad) अद्याप जाहीर झालेला नाही. मॅथ्यू […]
सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारलेल्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) सहा विकेटने पराभव केला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे आणि प्रत्येक प्लेअर तोंडभरुन कौतुक होत आहे. पण त्याचवेळी ऑस्ट्रेलियन मीडियाने मात्र खिलाडू वृत्तीला तिलांजली दिल्याचे म्हणत भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांना खलनायक ठरविले आहे. पॅट कमिन्सला जेव्हा ट्रॉफी प्रदान केली तेव्हा 1 लाख 30 […]
World Cup Final : भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा विश्वविजेता (World Cup 2023) बनण्यात अपयशी ठरला आहे. रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाला रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे संपूर्ण संघ निराश झाला होता कारण टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ केला होता. भारताने सलग 10 सामने जिंकून […]
World Cup 2023 Final : सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारलेल्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) सहा विकेटने पराभव केला. यानंतर आता कालच्या मॅचमधील भारतासाठीचा खलनायक कोण? हा प्रश्न झोपेत जरी विचारला तरी लहान मुलंही ‘ट्रेविस हेड’चे (Travis Head) नाव पहिल्यांदा सांगेल. फिल्डिंग करताना रोहित शर्माचा टिपलेला अप्रतिम कॅच आणि त्यानंतर त्याने केलेली […]