न्यूझीलंड 81 धावांत ऑल आऊट! टीम इंडियाचा दणदणीत विजय; मुशीर खान चमकला

न्यूझीलंड 81 धावांत ऑल आऊट! टीम इंडियाचा दणदणीत विजय; मुशीर खान चमकला

Under 19 Cricket World Cup : टीम इंडियाने दमदार खेळ करत न्यूझीलँडचा 81 धावांनी (IND vs NZ) पराभव केला. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील (Under 19 Cricket World Cup) सुपर सिक्स फेरीतील सामन्यात भारताने हा विजय मिळवला. या सामन्यात मुशीर खान (Mushir Khan) याने तडाखेबंद शतक केले. त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारताला 295 धावांचे टार्गेट देता आले. मुशीर 131 धावा केल्या तर गोलंदाजीतही 2 विकेट्स घेतल्या. मोठा भाऊ सर्फराज खानची भारतीय संघात निवड झाली. त्यानंतर धाकटा भाऊ मुशीर खाननेही दमदार कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली पण, ऑस्ट्रेलियाचं रेकॉर्ड तुटलंच नाही; Team India 3 पावलं मागेच

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज