श्रीलंकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा तीन विकेट राखून दणदणीत पराभव केला. याबरोबरच श्रीलंकेने मालिकाही जिंकली.
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दुसऱ्या टी 20 सामन्यात 13 धावांनी पराभूत केले. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाची 2-0 अशी आघाडी.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने (IND vs SA) दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला.
न्यूझीलंड क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज टीम साऊदीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.
टीम इंडियाने तिसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 11 धावांनी पराभूत केले. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात भारताने विजय मिळवला.
पाकिस्ताननेही आडमुठी भूमिका घेतली असून हायब्रीड मॉडेल स्वीकारणार नसल्याचं म्हटलं आहे.
दक्षिण आफ्रिकेने दमदार वापसी करत दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा 3 विकेट राखून पराभव केला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात येत्या २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सुरू होणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने शानदार खेळ करत आफ्रिकेचा पराभव केला.
पीसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा कोणत्याही हायब्रीड मॉडेलचा विचार केला जात नाही असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.