चॅम्पियन्स ट्रॉफीत (Champions Trophy 2025) मिळालेल्या विजयानंतरच रोहित निवृत्ती जाहीर करणार होता.
माहितीनुसार मागणी झालेले पैसे देणे पीसीबीला अशक्य झाल्याने पीएसएल स्थगित करावी लागली.
मिडिया रिपोर्ट्सनुसार 2025-2027 WTC सायकलचा अंतिम सामना बीसीसीआय भारतात आयोजित करण्याच्या प्रयत्नात आहे.
BCCI suspends IPL 2025 indefinitely amid escalating tensions with Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने (BCCI) आयपीएल २०२५ चे आयोजन आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आजपासून आयपीएल १८ च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार नाही. बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या या निर्णानंतर जपासून आयपीएल १८ (IPL) च्या हंगामातील एकही सामना खेळवला जाणार […]
बीसीसीआयने 2024-25 हंगामासाठी सेंट्रल कॉन्ट्र्रॅक्ट लिस्ट जारी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना नेहमीप्रमाणे कोट्यावधी रुपये मिळत राहील.
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
सहायक कोच अभिषेक नायरबरोबरच फिल्डिंग कोच टी. दिलीप आणि ट्रेनर सोहम देसाई यांचीही सुट्टी करण्यात आली आहे.
आयसीसीच्या या क्वार्टरली बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नकवी गैरहजर राहिले.
सौरव गांगुलीला आयसीसीच्या मेन्स क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Joanna Child : क्रिकेटमध्ये तुम्हाला युवा खेळाडूच दिसतील. या खेळात फिटनेसला (Cricket News) खूप महत्व आहे. वयाच्या तिशी पार केली की खेळाडूच्या मनात निवृत्तीचे विचार घोळू लागतात. पस्तिशीत येईपर्यंत तर खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त झालेले असतात. म्हणजे काय तर क्रिकेटमध्ये वयाचं बंधन आहे असाच आतापर्यंतचा नियम. पण थांबा, हा नियम एका वयोवृद्ध खेळाडूनं तोडलाय. हो हे […]